(4 / 4)टाटा कर्व्ह ईव्ही एकूण ५ मोनोटोन शेड्समध्ये उपलब्ध आहे. यामध्ये प्रिस्टीन व्हाईट, फ्लेम रेड, एम्पावर्ड ऑक्साईड, प्योर ग्रे आणि व्हर्च्युअल सनराईज यांचा समावेश आहे. टाटा कर्व्ह ईव्हीमध्ये अॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन डिपार्चर वॉर्निंग, लेन कीप असिस्ट, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, ट्रॅफिक साइन रिकग्निशन, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.