मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Tamannah Crazy looks: डेनिम जीन्समध्ये तमन्नाचा क्रेझी लूक, पाहा फोटो

Tamannah Crazy looks: डेनिम जीन्समध्ये तमन्नाचा क्रेझी लूक, पाहा फोटो

Jan 09, 2024 06:39 PM IST Aarti Vilas Borade
  • twitter
  • twitter

  • Tamannah Crazy looks: तमन्ना भाटियाचा सिंपल लूक सध्या चर्चेत आहे. तिचे फोटो व्हायरल होत आहेत. या सिंपल लूकमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटीया ही कायमच चर्चेचा विषय ठरत असते. कधी तिच्या लूकमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटीया ही कायमच चर्चेचा विषय ठरत असते. कधी तिच्या लूकमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे(Varinder Chawla)

सध्या सोशल मीडियावर तमन्नाचा अतरंगी लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

सध्या सोशल मीडियावर तमन्नाचा अतरंगी लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

या फोटोंमध्ये तमन्नाने निळ्या रंगाची डेनिम जीन्स घातली आहे. त्यावर पांढऱ्या रंगाचा टॉप परिधान केला आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

या फोटोंमध्ये तमन्नाने निळ्या रंगाची डेनिम जीन्स घातली आहे. त्यावर पांढऱ्या रंगाचा टॉप परिधान केला आहे.

तमन्नाचा नो मेकअप लूक सर्वांची मने जिंकत आहे
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

तमन्नाचा नो मेकअप लूक सर्वांची मने जिंकत आहे

सध्या सोशल मीडियावर तमन्नाच्या या हटके फॅशनने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

सध्या सोशल मीडियावर तमन्नाच्या या हटके फॅशनने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

WhatsApp channel

इतर गॅलरीज