Tamannaah Bhatia: ओय सेक्सी.. ऑरेंज कलरच्या स्ट्रेपलेस गाऊनमध्ये तमन्ना भाटियाचा हॉट अंदाज, पाहा PHOTOs
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Tamannaah Bhatia: ओय सेक्सी.. ऑरेंज कलरच्या स्ट्रेपलेस गाऊनमध्ये तमन्ना भाटियाचा हॉट अंदाज, पाहा PHOTOs

Tamannaah Bhatia: ओय सेक्सी.. ऑरेंज कलरच्या स्ट्रेपलेस गाऊनमध्ये तमन्ना भाटियाचा हॉट अंदाज, पाहा PHOTOs

Tamannaah Bhatia: ओय सेक्सी.. ऑरेंज कलरच्या स्ट्रेपलेस गाऊनमध्ये तमन्ना भाटियाचा हॉट अंदाज, पाहा PHOTOs

Feb 25, 2024 05:37 PM IST
  • twitter
  • twitter
Tamannaah Bhatia Bold Look : साउथ फिल्म आणि बॉलीवूडमधील आपल्या दमदार अभिनय व सौंदर्यामुळे अभिनेत्री तमन्ना भाटिया  इंटरनेटवर चर्चेत असते. सोशल मीडियावर तमन्ना भाटियाचे लेटेटस्ट फोटोशूट खूप व्हायरल होत आहे. त्यामुळे तमन्ना भाटिया ऑरेंज कलरचा गाऊन परिधान करून कॅमेऱ्यासमोर सेक्सी पोज देताना दिसत आहे.
तमन्ना भाटियाची गे्ल्या काही महिन्यातील चित्रपट यशस्वी ठरले नाहीत. मात्र ती आपल्या लुक्समुळे नेहमी चर्तेत असते. तमन्नाने  इंस्टाग्रामवर आपले काही सिझलिंग फोटो शेअर केले आहेत. यामध्ये अभिनेत्रीने ऑरेंज कलरचा स्ट्रेपलेस गाउन परिधान केला आहे.
twitterfacebook
share
(1 / 4)

या फोटोंमध्ये तमन्नाने केस मोकळे सोडले आहेत तसेच एसेसरीजमध्ये केवळ ईयररिंग्स परिधान केल्या आहेत. या फोटोमध्ये तमन्नाने अनेक क्यूट पोज दिल्या आहेत.
twitterfacebook
share
(2 / 4)

हे फोटो शेअर करताना तिने कॅप्शन दिले आहे की, दोन मिनिटांची शांतता त्यांच्यासाठी जे विचार करत आहेत की, हे रेड रंग आहे ऑरेंज नाही.
twitterfacebook
share
(3 / 4)

तमन्नाच्या या  पोस्टला विजय वर्माने लाइक केले आहे. त्याचबरोबर तापसी पन्ना, अनन्या पांडे, कंगना रनौत आणि सामंथा रुथ प्रभु या अभिनेत्रींनीही फोटोला लाईक केले आहे.
twitterfacebook
share
(4 / 4)

तमन्ना सध्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ती अभिनेता विजय वर्माला डेट करत असून दोघांना अनेक इव्हेंटमध्ये एकत्र स्पॉट करण्यात आले आहे.
twitterfacebook
share
(5 / 4)

इतर गॅलरीज