मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Tamannaah Bhatia: तमन्ना भाटीया लंडनमध्ये घेतेय सुट्ट्यांचा आनंद, फोटो व्हायरल

Tamannaah Bhatia: तमन्ना भाटीया लंडनमध्ये घेतेय सुट्ट्यांचा आनंद, फोटो व्हायरल

Jan 03, 2024 03:04 PM IST Aarti Vilas Borade
  • twitter
  • twitter

  • Tamannaah Bhatia Vacation Photos: तमन्ना सध्या सुट्यांचा आनंद घेण्यासाठी लंडनला गेली आहे. तेथील काही फोटो तिने शेअर केले आहेत.

साउथसोबत बॉलिवूडमधील चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री म्हणजे तमन्ना भाटिया. ती सध्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून लंडनला सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेली आहे. तेथील फोटो तमन्नाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

या फोटोमध्ये तमन्ना इनडोअर सेटअप असलेल्या ठिकाणी पोझ देताना दिसत आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

या फोटोमध्ये तमन्ना इनडोअर सेटअप असलेल्या ठिकाणी पोझ देताना दिसत आहे.

हा फोटो शेअर करत तमन्नाने 'दिल पे चले ना किसीका जोर' असे म्हटले आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

हा फोटो शेअर करत तमन्नाने 'दिल पे चले ना किसीका जोर' असे म्हटले आहे.

तमन्नाने या फोटोमध्ये आयस्क्रीम हातात घेतले आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

तमन्नाने या फोटोमध्ये आयस्क्रीम हातात घेतले आहे.

नेहमी डायट करत असलेली तमन्ना या फोटोमध्ये पिझ्झा खाताना दिसत आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

नेहमी डायट करत असलेली तमन्ना या फोटोमध्ये पिझ्झा खाताना दिसत आहे.

तमन्ना लंडनमध्ये मस्ती-मजा करताना दिसत आहे.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

तमन्ना लंडनमध्ये मस्ती-मजा करताना दिसत आहे.

WhatsApp channel

इतर गॅलरीज