मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियाच्या या काळ्या ड्रेसची किंमत माहितीये का? वाचून बसेल धक्का

Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियाच्या या काळ्या ड्रेसची किंमत माहितीये का? वाचून बसेल धक्का

Mar 10, 2024 05:41 PM IST Aarti Vilas Borade
  • twitter
  • twitter

  • Tamannaah Bhatia: साऊथपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने हजारो चाहत्यांना घायाळ करणारी तमन्ना भाटिया पुन्हा एकदा तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे.

साऊथपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने हजारो चाहत्यांना घायाळ करणारी तमन्ना भाटिया पुन्हा एकदा तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे. या नव्या फोटोंमध्ये तमन्ना भाटियाचा हॉट लूक पाहण्यासारखा आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

या नव्या फोटोंमध्ये तमन्नाने परिधान केलेल्या काळ्या रंगाच्या वनपिसने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या ड्रेसची किंमत सर्वांना चकीत करणारी आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

तमन्नाने सिंपल असा काळ्या रंगाचा लाँग गाऊन परिधान केला आहे. या गाऊनला एक डायमंडचा ब्रोच आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

तमन्नाच्या या ड्रेसची किंमत १ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे सर्वजण चकीत झाले आहेत
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

तमन्नाने स्वत: या ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

तमन्नाने स्वत: या ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज