दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटीयाचे हे सर्व लूक चाहत्यांच्या पसंतीला उतरत आहेत.
(1 / 5)
बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटीया ही कायमच चर्चेत असते. तिचा प्रत्येक लूक हा चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर तमन्नाचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.
(2 / 5)
तमन्नाने या फोटोमध्ये गुलाबी रंगाचा वनपिस परिधान केला आहे. या वनपिसमध्ये ती अतिशय सुंदर आणि हॉट दिसत आहे.
(3 / 5)
या काळ्या टॉपने तमन्नाने सर्वांचे लक्ष वेधले होते.
(4 / 5)
वेसटर्न लूकसोबतच तमन्नाचा पारंपरिक लूक सर्वांचे लक्ष वेधताना दिसत आहे.
(5 / 5)
या पांढऱ्या- डिप नेक ड्रेसमध्ये तमन्ना अतिशय हॉट दिसत आहे.