(5 / 5)तमन्नाने परिधान केलेला हा बोल्ड सेक्सी ड्रेस लक्झरी ब्रँड ‘व्हर्साचे’चा आहे. त्यामुळे या ड्रेसची किंमत लाखोंच्या घरात आहे. तमन्ना भाटिया या गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये ग्लॅमरस दिसत आहे. तमन्ना भाटियाचे हे नवे फोटो व्हायरल झाले आहेत. गुलाबी रंगाच्या या ड्रेसमध्ये तमन्ना किलर दिसत आहे.(Instagram/@tamannaahspeaks)