मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Nidhi Bhanushali: भिडे मास्तरांच्या लेकीने का सोडली होती ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिका?

Nidhi Bhanushali: भिडे मास्तरांच्या लेकीने का सोडली होती ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिका?

Jan 25, 2024 02:58 PM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

Nidhi Bhanushali Photos: अभिनेत्री निधी भानुशाली हिने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत आत्माराम तुकारा भिडे यांची मुलगी सोनू भिडे हीचं पात्र साकारलं होतं.

गेल्या १५ वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. या मालिकेत आजवरच्या प्रवासात अनेक कलाकार मालिका सोडूनही गेले. मात्र, आजही प्रेक्षकांना या कलाकारांची आठवण येते. अशाच कलाकारांपैकी एक आहे अभिनेत्री निधी भानुशाली.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

गेल्या १५ वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. या मालिकेत आजवरच्या प्रवासात अनेक कलाकार मालिका सोडूनही गेले. मात्र, आजही प्रेक्षकांना या कलाकारांची आठवण येते. अशाच कलाकारांपैकी एक आहे अभिनेत्री निधी भानुशाली.(All Photos: @_ninosaur/IG)

अभिनेत्री निधी भानुशाली हिने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत आत्माराम तुकारा भिडे यांची मुलगी सोनू भिडे हीचं पात्र साकारलं होतं. तिच्या या भूमिकेला चांगली पसंती मिळाली होती.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

अभिनेत्री निधी भानुशाली हिने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत आत्माराम तुकारा भिडे यांची मुलगी सोनू भिडे हीचं पात्र साकारलं होतं. तिच्या या भूमिकेला चांगली पसंती मिळाली होती.

मात्र, काही वर्षांपूर्वी निधी भानुशाली हिने या मालिकेतून काढता पाय घेतला. या मालिकेसाठी भरपूर मानधन देखील मिळत होते. मात्र, तरीही तिने मालिका सोडली होती.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

मात्र, काही वर्षांपूर्वी निधी भानुशाली हिने या मालिकेतून काढता पाय घेतला. या मालिकेसाठी भरपूर मानधन देखील मिळत होते. मात्र, तरीही तिने मालिका सोडली होती.

२०१२ला निधी भानुशाली हिने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत काम करण्यास सुरुवात केली होती. तर, २०१७ला तिने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

२०१२ला निधी भानुशाली हिने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत काम करण्यास सुरुवात केली होती. तर, २०१७ला तिने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता.

अभिनेत्री निधी भानुशाली हिने केवळ आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. आता ती एक ट्रॅव्हल युट्युबर बनली आहे. सोशल मीडियावर देखील ती सक्रिय असते.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

अभिनेत्री निधी भानुशाली हिने केवळ आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. आता ती एक ट्रॅव्हल युट्युबर बनली आहे. सोशल मीडियावर देखील ती सक्रिय असते.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज