(1 / 8)बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. नुकताच अभिनेत्री तापसी पन्नू हिच्या लग्नाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यापाठोपाठ आता तापसीने कुठे लग्न केले हे समोर आले आहे. (All Photos: Mementos By ITC Hotels Ekaaya)