भारतासह संपूर्ण जगभरात नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला ठिकठिकाणी सेलिब्रेशन केले जात आहे.
(1 / 7)
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे मोठ्या जल्लोषात नवीन वर्षाचे सेलिब्रेशन सुरु आहे. ऑपेरा हाऊस आणि सिडनी हार्बर ब्रिज दरवर्षीप्रमाणे रात्री ९ वाजता ते १२ या वेळेत ‘फटाके शो’ आयोजित करण्यात येते.(AFP)
(2 / 7)
सिडनी ऑपेरा हाऊस येथील दृश्य(AFP)
(3 / 7)
सिडनीच्या हार्बर ब्रिज आणि ऑपेरा हाऊसवरील नेत्रदीपक फटाक्यांच्या प्रदर्शनाचे खास फोटो(AFP)
(4 / 7)
नवीन वर्षाच्या दिवसापूर्वी सिडनीच्या हार्बर ब्रिजवर फटाक्यांची आतषबाजी(AFP)