(3 / 3)पाळीव प्राणी बेपत्ता झाला की त्यासाठी पोस्टर्स लावतात. त्यांचे पिल्लू कुठे सापडले तर सांगा, असे ते सांगतात. तसेच विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कुत्र्याचा शोध घेण्याचे आवाहन करतात. पाळीव प्राणी शोधणाऱ्यांना मोठे बक्षीसही जाहीर करतात. कधी हरवलेले पिल्लू सापडतं, तर कधी सापडत नाही. पण यावेळी हरवलेल्या पाळीव प्राण्याचा शोध घेण्यासाठी ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी पुढाकार घेत आहे. (Pixabay)