OTT Movie: ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सिनेमा घर बसल्या पाहायचा? मग जाणून घ्या कधी आणि कुठे?
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  OTT Movie: ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सिनेमा घर बसल्या पाहायचा? मग जाणून घ्या कधी आणि कुठे?

OTT Movie: ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सिनेमा घर बसल्या पाहायचा? मग जाणून घ्या कधी आणि कुठे?

OTT Movie: ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सिनेमा घर बसल्या पाहायचा? मग जाणून घ्या कधी आणि कुठे?

May 20, 2024 08:06 PM IST
  • twitter
  • twitter
  • ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट ओटीटीवर कधी आणि कुठे प्रदर्शित होणार जाणून घ्या...
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. पण आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. जाणून घ्या कधी आणि कुठे…
twitterfacebook
share
(1 / 5)

बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे हे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
twitterfacebook
share
(2 / 5)

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात होते. आता अखेर हा चित्रपट कधी आणि कुठे प्रदर्शित होणार हे समोर आले आहे.
twitterfacebook
share
(3 / 5)

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर २८ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सर्वजण चित्रपट घरबसल्या पाहण्यासाठी आतुर आहेत.
twitterfacebook
share
(4 / 5)

रणदीप हुड्डा चित्रपटाच्या ओटीटी रिलिजविषयी म्हणाला, "मी ZEE5 वर स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाच्या वर्ल्ड डिजीटल प्रीमियर’ची खरोखरच वाट पाहत आहे. भारतीय सशस्त्र क्रांतीतील सर्वात प्रभावशाली क्रांतिकारकाला त्यांच्या १४१ व्या जयंतीला, २८ मे पेक्षा आदरांजली वाहण्यासाठी यापेक्षा चांगला दिवस कोणता असू शकतो. या प्रकल्पावर काम करण्यास सुरुवात केल्यानंतर मी या प्रेरणादायी नायकाबद्दल बरेच काही शिकलो."
twitterfacebook
share
(5 / 5)

इतर गॅलरीज