Swara Bhasker Baby: अभिनेत्री स्वरा भास्कर आई झाली असून, तिच्या घरी एका चिमुकल्या परीचं आगमन झालं आहे.
(1 / 5)
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर तिच्या प्रेग्नेंसीमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होती. आता अभिनेत्रीने एका गोड मुलीला जन्म दिला आहे. आपल्या लेकीचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo: @reallyswara/IG)
(2 / 5)
अभिनेत्री स्वरा भास्कर आई झाली असून, तिच्या घरी एका चिमुकल्या परीचं आगमन झालं आहे. ही आनंदाची बातमी तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Photo: @reallyswara/IG)
(3 / 5)
अभिनेत्री स्वरा भास्करने तिच्या इन्स्टाग्रामवर बाळासोबतचे काही फोटो शेअर करून चाहत्यांना लेकीचं नाव देखील सांगितलं आहे. (Photo: @reallyswara/IG)
(4 / 5)
स्वरा भास्करने आपल्या मुलीचे नाव ‘राबिया’ असे ठेवले आहे. अभिनेत्रीने हे क्युट फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये आपला आनंद व्यक्त केला आहे. (Photo: @reallyswara/IG)
(5 / 5)
अभिनेत्रीने लेकीची झलक शेअर केली असली, तरी अद्याप तिचा चेहरा दाखवलेला नाही. या फोटोंमध्ये बाळाचे बाबा फहाद अहमद देखील दिसला आहे. (Photo: @reallyswara/IG)