(5 / 6)स्वप्नात पैसा पाहणे : स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात नोटा दिसणे शुभ असते. याचा अर्थ असा की, आपण भविष्यात पैसे मिळवू शकता. आर्थिक समस्यांपासून लवकरच सुटका मिळू शकते. शिवाय नाण्यांचा आवाज ऐकू आला तर तेही शुभ ठरते. याचा अर्थ भविष्यात आपले उत्पन्न वाढू शकते किंवा आपल्या उत्पन्नाचा स्त्रोत वाढू शकतो.