मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  SUV launch in 2024: जानेवारीमध्ये लॉन्च होणार्‍या एसयूव्ही कार!

SUV launch in 2024: जानेवारीमध्ये लॉन्च होणार्‍या एसयूव्ही कार!

Dec 30, 2023 03:41 PM IST Ashwjeet Rajendra Jagtap
  • twitter
  • twitter

  • SUV launch in 2024: तीन एसयूव्हीच्या फेसलिफ्टेड कार जानेवारीमध्ये लॉन्च केल्या जातील.

बहुप्रतिक्षित किया सोनेट फेसलिफ्ट नुकतीच सादर करण्यात आली. या कारचे बुकींग सुरु झाले असून येत्या जानेवारी महिन्यात ही कार बाजारात दाखल होण्याची शक्यता.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

किया सोनेट फेसलिफ्ट एकून सात व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होणार आहे, ज्यात ग्राहकांना पेट्रोल आणि डिझेल असे दोन्ही पर्याय मिळतील.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

ह्युंदई क्रेटाचे फेसलिफ्ट व्हर्जन देखील जानेवारी २०२४ मध्ये लॉन्च केले जाईल. पुढील महिन्याच्या १६ तारखेला होणाऱ्या कार्यक्रमात कंपनी हे मॉडेल सादर करणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

ह्युंद क्रेटाच्या नव्या मॉडेलमध्ये आकर्षित अशी डिझाईन मिळत आहे. कारच्या इंटरिअर डिझाइनमध्येही बदल पाहायला मिळत आहे. कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरासारखे अनेक फीचर्स देण्यात आल्याची माहिती आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

मर्सिडीज जीएलएस फेसलिफ्ट जानेवारीमध्येच भारतीयांसाठी उपलब्ध होईल. हे मॉडेल ८ जानेवारीला लाँच होणार आहे.  या एसयूव्ही डिझाइनमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

मर्सिडीज जीएलएस फेसलिफ्ट जानेवारीमध्येच भारतीयांसाठी उपलब्ध होईल. हे मॉडेल ८ जानेवारीला लाँच होणार आहे.  या एसयूव्ही डिझाइनमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत

WhatsApp channel

इतर गॅलरीज