Suryakumar Yadav : मुंबईत आलिशान फ्लॅट आणि महागड्या गाड्यांचे कलेक्शन, सूर्यकुमार यादव किती कोटींचा माला
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Suryakumar Yadav : मुंबईत आलिशान फ्लॅट आणि महागड्या गाड्यांचे कलेक्शन, सूर्यकुमार यादव किती कोटींचा माला

Suryakumar Yadav : मुंबईत आलिशान फ्लॅट आणि महागड्या गाड्यांचे कलेक्शन, सूर्यकुमार यादव किती कोटींचा माला

Suryakumar Yadav : मुंबईत आलिशान फ्लॅट आणि महागड्या गाड्यांचे कलेक्शन, सूर्यकुमार यादव किती कोटींचा माला

Published Sep 14, 2024 02:53 PM IST
  • twitter
  • twitter
  • Suryakumar Yadav Net worth : टीम इंडियाचा टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव त्याच्या झंझावाती फलंदाजीमुळे चर्चेत राहतो. त्याची स्फोटक फलंदाजी चाहत्यांना खूप आवडते. सूर्या आज (१४ सप्टेंबर) सूर्यकुमार यादव त्याचा ३४ वा वाढदिवस साजरा करत आहेत.
सूर्याने क्रिकेटमध्ये खूप नाव कमावले आहे. तसेच, क्रिकेटमधून त्याने भरपूर संपत्तीही कमावली आहे. सूर्यकुमार यादव याच्याकडे आता कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. 
twitterfacebook
share
(1 / 7)

(all photos- Surya Kumar Yadav Instagram)
सूर्यकुमार यादव कोटींचा मालकी?-  स्पोर्ट्सकीडाच्या रिपोर्टनुसार, २०२४ मध्ये सूर्यकुमार यादवची एकूण संपत्ती ५५ कोटी रुपये आहे. तो ब्रँड एंडोर्समेंटसह आयपीएल आणि बीसीसीआयच्या करारांमधूनही चांगली कमाई करतो.
twitterfacebook
share
(2 / 7)

सूर्यकुमार यादवला त्याच्या आयपीएल करारातून आणि भारतीय संघातून खेळण्यासाठी कोट्यवधी रुपये मिळतात. बीसीसीआयच्या ताज्या वार्षिक करारानुसार सूर्या बी श्रेणीत आहे. बी श्रेणीतील खेळाडूंना बीसीसीआय दरवर्षी ३ कोटी रुपये देते.
twitterfacebook
share
(3 / 7)

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना सूर्यकुमार यादव ८ कोटी रुपये कमावतो. याशिवाय, सूर्या अनेक ब्रँड्ससह एंडोर्समेंट करतो, ज्यात युनिकॉलर्स, मॅक्सिमा स्मार्टवॉच, बोल्ट ऑडिओ, एसएस क्रिकेट, जिओ सिनेमा, रॉयल स्टॅग, रिबॉक, ड्रीम ११ आणि पिंटोला यांचा समावेश आहे.
twitterfacebook
share
(4 / 7)

सूर्यकुमार यादव याचे घर- स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवचा मुंबईतील चेंबूर येथील अनुशक्ती नगरमध्ये आलिशान फ्लॅट आहे. त्याशिवाय देशभरात त्याच्याकडे अनेक रिअल इस्टेट मालमत्ता आहेत. 
twitterfacebook
share
(5 / 7)

सूर्याचे कार कलेक्शनही अप्रतिम आहे. त्याच्याकडे मर्सिडीज बेंझ, रेंज रोव्हर वेलार, निशान जोंगा आणि ऑडी A6 आहेत. या सर्व वाहनांची मिळून किंमत ३-४ कोटी रुपये आहे.
twitterfacebook
share
(6 / 7)

सूर्यकुमार यादव याची कारकीर्द- सूर्यकुमार यादवने २०२१ मध्ये भारतीय संघासाठी पदार्पण केल्यानंतर आतापर्यंत १ कसोटी, ३७ एकदिवसीय आणि ७१ टी-20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत ८ धावा, एकदिवसीय सामन्यात ७७३ धावा आणि T20 मध्ये २४३२ धावा केल्या आहेत.
twitterfacebook
share
(7 / 7)

इतर गॅलरीज