मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Surya Shukra Gochar: सूर्य आणि शुक्र चाल बदलणार! ‘या’ ३ राशींना जबरदस्त फायदा होणार; आनंदाची बातमी मिळणार

Surya Shukra Gochar: सूर्य आणि शुक्र चाल बदलणार! ‘या’ ३ राशींना जबरदस्त फायदा होणार; आनंदाची बातमी मिळणार

May 19, 2024 12:42 PM IST Harshada Bhirvandekar

Surya Shukra Gochar: १४ मे रोजी सूर्यदेवाने वृषभ राशीत प्रवेश केला आहे. त्याच वेळी शुक्र देखील १९ मे रोजी वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र वृषभेत प्रवेश करताच शुक्रादित्य राजयोग तयार होईल.

आज शुक्र आपली चाल बदलणार आहे. १४ मे रोजी सूर्यदेवाने वृषभ राशीत प्रवेश केला आहे. त्याच वेळी शुक्र देखील १९ मे रोजी वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र वृषभेत प्रवेश करताच शुक्रादित्य राजयोग तयार होईल. ग्रहांच्या संयोगामुळे शुभ योग आणि राजयोग तयार होतात.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

शुक्र आणि सूर्याच्या या गोचरामुळे प्रत्येक राशीच्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडतो. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींचे भाग्य बदलू शकते. चला जाणून घेऊया शुक्रादित्य राजयोग कोणत्या राशीसाठी फायदेशीर ठरणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

सिंह: सिंह राशीच्या कर्म घरात शुक्रादित्य राजयोग तयार होईल. तुमच्यासाठी ही वेळ खूप शुभ असणार आहे. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. या काळात तुम्ही भाग्यवान असाल. प्रत्येक कामात प्रगती होईल. प्रवासाची शक्यता आहे. त्याचबरोबर आरोग्यही चांगले राहणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

वृश्चिक: तुमच्या राशीतून सप्तम भावात तयार होणारा शुक्रादित्य राजयोग वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. तुमच्या करिअरमध्ये पदोन्नतीच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. जीवनात अनेक बदल घडू शकतात. या काळात तुम्ही सकारात्मक राहाल आणि तुमच्या कामाची प्रशंसा देखील होईल.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

कुंभ: तुमच्या राशीतील चतुर्थ भावात शुक्रादित्य राजयोग तयार होईल. तुमच्या मुलांकडून तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. आरोग्य चांगले राहील. तुमच्या जीवनसाथीसोबत सुरू असलेले मतभेद दूर होऊ लागतील. व्यावसायिकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहील.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

कुंभ: तुमच्या राशीतील चतुर्थ भावात शुक्रादित्य राजयोग तयार होईल. तुमच्या मुलांकडून तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. आरोग्य चांगले राहील. तुमच्या जीवनसाथीसोबत सुरू असलेले मतभेद दूर होऊ लागतील. व्यावसायिकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहील.

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज