(1 / 4)नवीन वर्ष २०२५ च्या आगमनापूर्वी ज्योतिष विश्वात एक महत्वाची घटना घडणार आहे . डिसेंबर २०२४ च्या शेवटच्या दिवशी ग्रहांचा राजा सूर्य देव हा शुक्र ग्रहाच्या मालकीच्या पूर्वाषाढ नक्षत्रात प्रवेश करणार आहे. सूर्य आणि शुक्र हे दोन्ही अत्यंत शक्तिशाली ग्रह आहेत. सूर्य हा आत्मविश्वास, नेतृत्व आणि सामर्थ्य देणारा ग्रह आहे, तर शुक्र प्रेम, संपत्ती आणि आरामाचा स्वामी आणि नियंत्रक आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा या दोन ग्रहांची अशी युती होते, तेव्हा एक शक्तिशाली संयोग तयार होतो. त्यांच्या संयोगाचा प्रत्येक राशीवर खोलवर परिणाम होईल, पण यामुळे ३ राशींचे नशीब चमकू शकते. चला तर मग जाणून घेऊया या ३ भाग्यशाली राशी कोणत्या आहेत...