(3 / 5)मेष : मेष राशीसाठी २०२५ हे वर्ष खूप चांगले जाणार आहे. व्यवसायात यश मिळवण्याचा हा काळ आहे. जोडीदारासोबतचे संबंध दृढ होतील. हनुमानजींच्या आशीर्वादाने तुमची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. नवीन वर्षात उत्पन्नात वाढ होईल. येणारे वर्ष गुंतवणुकीच्या दृष्टीने खूप फायदेशीर ठरेल. व्यवसायात फायदा होईल.आत्मविश्वास वाढेल.सततच्या वैवाहिक समस्यांसाठी अंत होऊ शकतो.