मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Surya In Rohini Nakshatra : सूर्याच्या रोहिणी नक्षत्रात प्रवेशाने कोणत्या राशींचं भाग्य उजळणार?

Surya In Rohini Nakshatra : सूर्याच्या रोहिणी नक्षत्रात प्रवेशाने कोणत्या राशींचं भाग्य उजळणार?

26 May 2023, 12:56 IST Dilip Ramchandra Vaze
26 May 2023, 12:56 IST

Sun Transit Rohini Nakshatra : सूर्याने रोहिणी नक्षत्रात प्रवेश केला आहे. सूर्याच्या रोहिणी नक्षत्रात प्रवेशाने काही राशींच्या भाग्यात उदय होणार आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याने नुकतंच रोहिणी नक्षत्रात प्रवेश केला आहे. आगामी ०८ जून पर्यंत सूर्य रोहिणी नक्षत्रातच मुक्काम करणार आहे. सूर्याच्या या रोहिणी नक्षत्रात मुक्कामाने काही राशींच्या व्यक्तींचं जीवन प्रकाशमान होणार आहे.

(1 / 5)

मेष - सौभाग्याची स्थिती सूर्याच्या रोहिणी नक्षत्रामुळे निर्माण होणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. नोकरीत वरीष्ठांची मर्जी राखाल. कुटुंबासोबत उत्तम वेळ व्यतीत कराल. (चित्र प्रतिकात्मक आहे, पिक्सबेच्या सौजन्याने)

(2 / 5)

मिथुन - तुमच्या मेहनतीचा पूर्ण परतावा सूर्याच्या कृपेने तुम्हाला मिळणार आहे. करिअरला वेगळीच धार चढेल. तुमचा समाजात आदर वाढेल. अत्यंत भाग्यशाली व्यक्ती म्हणून तुमच्याकडे पाहिलं जाईल. सूर्याचं रोहिणी नक्षत्रात जाणं हे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभाचं ठरणार आहे.

(3 / 5)

सिंह-  ज्योतिषशास्त्रानुसार रोहिणी नक्षत्र सिंह राशीच्या दहाव्या घरात स्थित आहे. परिणामी, आर्थिक स्थिती मजबूत होईल. सिंह राशीच्या व्यक्तींना आर्थिक फायदा होईल. उत्पन्नाची नवी क्षितिजे उलगडतील. करिअरच्या दृष्टीने चांगली बातमी मिळेल. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. (चित्र प्रतिकात्मक आहे, पिक्सबेच्या सौजन्याने)

(4 / 5)

धनु- समाजात मान सन्मान मिळण्याचा हा काळ असणार आहे. आर्थिक लाभ होतील. करिअरमध्ये यशस्वी व्हाल. हा काळ तुमच्यासाठी संपूर्णपणे अनुकूल असणार आहे.

(5 / 5)

इतर गॅलरीज