(4 / 4)मंगळवार, १४ जानेवारी २०२५ रोजी, दुपारी २ वाजून ५८ मिनिटे ते बुधवार, १२ फेब्रुवारी रात्री १ वाजून ४५ मिनिटे या कालावधीत सूर्य मकर राशीत संक्रमण करेल. जेव्हा सूर्य मकर राशीत जाईल तेव्हा सूर्य आणि गुरू एकत्र येत नवमपंचम योग तयार करतील, ज्यामुळे अनेक राशींना फायदा होईल.