Sunny Leone: बॉलिवूडची हॉट आणि ब्युटीफुल अभिनेत्री सनी लिओनी तिच्या लेटेस्ट फोटोंमुळे खूप चर्चेत आली आहे.
(1 / 6)
बॉलिवूडची हॉट आणि ब्युटीफुल अभिनेत्री सनी लिओनी तिच्या लेटेस्ट फोटोंमुळे खूप चर्चेत आली आहे. या फोटोंमध्ये सनी लिओनीचा किलर लूक अगदी पाहण्यासारखा आहे. लाल रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये सनी कमालीची सुंदर दिसत आहे.(All Photos: Instagram)
(2 / 6)
या फोटोंमध्ये सनी लिओनी लाल बॉडीकॉन वन पीस ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
(3 / 6)
सोन्याची चेन, अंगठी, हिल्स आणि किलर अॅटिट्यूडसह सनी लिओनीने तिचा हा लूक ऍक्सेसराइज केला आहे.
(4 / 6)
या फोटोंमध्ये सनी लिओनीने सोफ्यावर बसून सिझलिंग पोज देताना आपल्या मादक सौंदर्याची झलक दाखवली आहे.
(5 / 6)
सनी लिओनीच्या या फोटोंवर तिचे लाखो चाहते ‘खूप हॉट’, ‘फायर ऑलवेज’, ‘ब्युटी’, ‘सो प्रीटी’, ‘स्लेइंग’ आणि ‘ब्युटीफुल’ अशा कमेंट करताना दिसत आहेत.
(6 / 6)
सनी लिओन कधी तिच्या पारंपारिक लूकने, कधी तिच्या ग्लॅमरस स्टाईलने, तर कधी तिच्या बोल्ड अवताराने सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसते.