मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Sunny Leone: शाळेत पहिल्यांदा सनीला किस करताना वडिलांनी पाहिलं अन्...; नेमकं काय झालं वाचा

Sunny Leone: शाळेत पहिल्यांदा सनीला किस करताना वडिलांनी पाहिलं अन्...; नेमकं काय झालं वाचा

Jan 11, 2024 02:18 PM IST Aarti Vilas Borade
  • twitter
  • twitter

  • Sunny Leone Kissing : स्वत: सनी लिओनीने याबाबत एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी सतत कोणता ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती बिनधास्तपणे व्यक्त होताना दिसते. एका मुलाखतीमध्ये सनीने तिच्या बालपणीचा किस्सा सांगितला होता. तो ऐकून सर्वजण चकीत झाले होते.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

सनीची ‘करनजीत कौर द अनटोल्ड स्टोरी’ ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या सीरिजच्या प्रमोशनच्या वेळी तिने खासगी आयुष्यातील गोष्टी सांगितल्या होत्या.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

सनीने शाळेत असताना पहिल्यांदा किस केले होते आणि तिच्या वडिलांनी तिला किस करताना पाहिले होते. त्यानंतर सनीला तिच्या वडिलांनी घरी आल्यावर चांगलेच सुनावले होते.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

‘जेव्हा मी पहिल्यांदा किस केले तेव्हा शाळेत होते. माझ्या बॉयफ्रेंडला मी किस करत होते आणि तेवढ्यात मला वडिलांनी पाहिले. त्यानंतर मी घरी गेल्यावर त्यांनी मला खूप सुनावले’ असे तिने या मुलाखतीमध्ये म्हटले होते.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

सनीचा हा किस्सा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

सनीचा हा किस्सा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. 

WhatsApp channel

इतर गॅलरीज