मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  बॉलिवूडमधील सर्वात महागडी 'आयटम गर्ल' कोण आहे माहिती आहे का?

बॉलिवूडमधील सर्वात महागडी 'आयटम गर्ल' कोण आहे माहिती आहे का?

Apr 03, 2024 08:50 PM IST Aarti Vilas Borade
  • twitter
  • twitter

  • बॉलिवूड चित्रपटातील आयटम साँगने काही अभिनेत्रींचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले आहे. पण या अभिनेत्रींपैकी कोणती अभिनेत्री सर्वाधिक मानधन घेते चला जाणून घेऊया...

बॉलिवूड चित्रपटांमधील आयटम साँग हे कायमच चर्चेत राहिले आहेत. या आयम साँगवर डान्स करणाऱ्या अभिनेत्री त्यांच्या मादक अदांनी सतत सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. काही काही आयटम साँग इतके हिट होतात की सातासमुद्रापार देखील त्यांची लोकप्रियता पाहायला मिळते. पण या आयटम साँगसाठी अभिनेत्री लाखो रुपये घेतात. काही अभिनेत्रींचे आयटम साँगने आयुष्य बदलून केले आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

बॉलिवूड चित्रपटांमधील आयटम साँग हे कायमच चर्चेत राहिले आहेत. या आयम साँगवर डान्स करणाऱ्या अभिनेत्री त्यांच्या मादक अदांनी सतत सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. काही काही आयटम साँग इतके हिट होतात की सातासमुद्रापार देखील त्यांची लोकप्रियता पाहायला मिळते. पण या आयटम साँगसाठी अभिनेत्री लाखो रुपये घेतात. काही अभिनेत्रींचे आयटम साँगने आयुष्य बदलून केले आहे.

५०च्या दशकापासून हिंदी चित्रपटांतील 'आयटम साँग' प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहेत. अभिनेत्री हेलन, बिंदू यांच्या डान्स नंबर्सच्या माध्यमातून दिग्दर्शकांनी चित्रपट सुपरहिट केले. पण या आयटम साँगसाठी सुरुवातीपासूनच अभिनेत्री कोट्यवधी रुपये मानधन घेतात. बॉलिवूडमधील सर्वात महागडी आयटम गर्ल कोणती हे तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया..
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

५०च्या दशकापासून हिंदी चित्रपटांतील 'आयटम साँग' प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहेत. अभिनेत्री हेलन, बिंदू यांच्या डान्स नंबर्सच्या माध्यमातून दिग्दर्शकांनी चित्रपट सुपरहिट केले. पण या आयटम साँगसाठी सुरुवातीपासूनच अभिनेत्री कोट्यवधी रुपये मानधन घेतात. बॉलिवूडमधील सर्वात महागडी आयटम गर्ल कोणती हे तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया..(Instagram/ Sunny Leone)

बॉलिवूडची सर्वात महागडी आयटम गर्ल दुसरी तिसरी कोणी नसून सनी लिओनी आहे. डीएनएच्या रिपोर्टनुसार, शाहरुख खानच्या 'रईस' या चित्रपटातील 'लैला' या आयटम साँगसाठी सनीने आता पर्यंतचे सर्वाधिक मानधन घेतले आहे. केवळ ४ मिनिटांच्या या गाण्यासाठी सनीने ३ कोटी रुपये मानधन घेतले आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

बॉलिवूडची सर्वात महागडी आयटम गर्ल दुसरी तिसरी कोणी नसून सनी लिओनी आहे. डीएनएच्या रिपोर्टनुसार, शाहरुख खानच्या 'रईस' या चित्रपटातील 'लैला' या आयटम साँगसाठी सनीने आता पर्यंतचे सर्वाधिक मानधन घेतले आहे. केवळ ४ मिनिटांच्या या गाण्यासाठी सनीने ३ कोटी रुपये मानधन घेतले आहे.(Instagram/ Sunny Leone)

'रागिनी एमएसएस २' या चित्रपटातील 'बेबी डॉल' या गाण्यासाठी सनीने सर्वाधिक मानधन आकारले होते. पण या चित्रपटात आयटम साँग करण्यासोबत सनी प्रमुख भूमिकेत दिसली होती. त्यामुळे सनीने २ कोटी रुपये मानधन घेतल्याचे म्हटले जात आहे. तसेच तिने चित्रपटासाठी वेगळे पैसे आकारले होते. सनी एका गाण्यावर थिरकण्यासाठी 'डान्सिंग क्वीन' नोरा फतेहीपेक्षा जास्त मानधन घेत असल्याचे समोर आले आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

'रागिनी एमएसएस २' या चित्रपटातील 'बेबी डॉल' या गाण्यासाठी सनीने सर्वाधिक मानधन आकारले होते. पण या चित्रपटात आयटम साँग करण्यासोबत सनी प्रमुख भूमिकेत दिसली होती. त्यामुळे सनीने २ कोटी रुपये मानधन घेतल्याचे म्हटले जात आहे. तसेच तिने चित्रपटासाठी वेगळे पैसे आकारले होते. सनी एका गाण्यावर थिरकण्यासाठी 'डान्सिंग क्वीन' नोरा फतेहीपेक्षा जास्त मानधन घेत असल्याचे समोर आले आहे.(Instagram/ Sunny Leone)

बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी सनीसोबतच काही चित्रपटांमध्ये आयटम साँग केले आहे. त्यामध्ये अभिनेत्री कतरिना कैफ, करीना कपूर , जॅकलीन फर्नांडिस, समंथा रुथ प्रभू या अभिनेत्रींचा समावेश होतो. या अभिनेत्री एका गाण्यासाठी १ कोटी मानधान आकरतात.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी सनीसोबतच काही चित्रपटांमध्ये आयटम साँग केले आहे. त्यामध्ये अभिनेत्री कतरिना कैफ, करीना कपूर , जॅकलीन फर्नांडिस, समंथा रुथ प्रभू या अभिनेत्रींचा समावेश होतो. या अभिनेत्री एका गाण्यासाठी १ कोटी मानधान आकरतात.(Instagram/ Sunny Leone)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज