(1 / 6)बॉलिवूडमध्ये एक असा अभिनेता आहे, जो गेल्या काही काळापासून निवडक चित्रपट करत आहे. परंतु, तो त्याच्या रेस्टॉरंट आणि व्यवसायातून भरपूर कमाई करत आहे. तो सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. पण आज आम्ही तुम्हाला त्या अभिनेत्याच्या पत्नीबद्दल सांगणार आहोत, जी स्वतःचा व्यवसाय करून करोडो रुपये कमवत आहे.(instagram)