मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Surya Rashi Parivartan : आज सूर्याचा कुंभ राशीत प्रवेश! दान-धर्मासोबत करा या खास गोष्टी, लाभ होईल

Surya Rashi Parivartan : आज सूर्याचा कुंभ राशीत प्रवेश! दान-धर्मासोबत करा या खास गोष्टी, लाभ होईल

Feb 13, 2024 01:23 PM IST Priyanka Chetan Mali
  • twitter
  • twitter

  • Kumbha Sankranti 2024 : हिंदू मान्यतेनुसार सूर्याचे राशी बदलणे याला संक्रांती म्हणतात. या दिवशी सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. कुंभ संक्रांतीचे माहात्म्य, स्नान दान सूर्यपूजा जाणून घ्या.

हिंदू धर्मात कुंभ संक्रांतीचा सण महत्त्वाचा मानला जातो. यंदा कुंभ संक्रांती मंगळवार, १३ फेब्रुवारी रोजी आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी गंगा, यमुना किंवा कोणत्याही पवित्र नदीत स्नान करण्याची प्रथा आहे. असे केल्याने अक्षय्य फळ प्राप्त होते आणि प्रिय देवतेचा आशीर्वाद प्राप्त होतो. कुंभसंक्रांतीला स्नान, दान आणि पूजा यांचे विशेष महत्त्व आहे. कुंभ संक्रांती कशी साजरी केली जाते ते जाणून घ्या.
twitterfacebookfacebook
share

(1 / 8)

हिंदू मान्यतेनुसार सूर्याचे राशी बदलणे याला संक्रांती म्हणतात. या दिवशी सूर्य एका राशीला सोडून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. त्यामुळे विशेषत: संक्रांतीच्या दिवशी स्नान, दान आणि सूर्यपूजा केली जाते. सूर्यदेवाची कृपा मिळाल्यास सर्व क्षेत्रात यश मिळते. मकर संक्रांतीप्रमाणेच कुंभ संक्रांतीच्या दिवशीही दान-धर्म केले जाते. असे मानले जाते की, काळ्या तीळापासून बनवलेल्या वस्तूंचे दान करावे. असे केल्याने सूर्यदेव आणि शनिदेवाची कृपा प्राप्त होते.
twitterfacebookfacebook
share

(2 / 8)

कुंभ संक्रांतीच्या दिवशी लवकर उठून पवित्र नदीत स्नान करावे. नदीत स्नान करणे शक्य नसेल तर घरीच बादलीत पाणी घेऊन त्यात गंगाजल टाकावे व त्या पाण्याने आंघोळ करावी.
twitterfacebookfacebook
share

(3 / 8)

आंघोळीनंतर स्वच्छ कपडे परिधान करावे व देवपूजा करावी. आज गणेश जयंती, मगळवार अंगारक योग असल्यामुळे या दिवसाचे महत्व आणखी वाढले आहे. त्यामुळे मनोभावे पूजा करावी.
twitterfacebookfacebook
share

(4 / 8)

सूर्यदेवाला जल अर्पण करा आणि सूर्य मंत्रांचा भक्तिभावाने जप करा.
twitterfacebookfacebook
share

(5 / 8)

सूर्यदेवाला जल अर्पण करा आणि सूर्य मंत्रांचा भक्तिभावाने जप करा.

यादिवशी दान-धर्म करण्याला खास महत्व आहे. त्यामुळे गरीब गरजूंना अन्नदान करा.
twitterfacebookfacebook
share

(6 / 8)

कुंभसंक्रांतीच्या दिवशी गायींना चारा खाऊ घाला. या दिवशी एखाद्या धार्मिक स्थळाला भेट द्या. (ANI Photo)
twitterfacebookfacebook
share

(7 / 8)

कुंभसंक्रांतीच्या दिवशी गायींना चारा खाऊ घाला. या दिवशी एखाद्या धार्मिक स्थळाला भेट द्या. (ANI Photo)(MyGovIndia - X)

सूर्य संक्रांतीच्या दिवसाचे महत्व साधून ब्राह्मणांना अन्न, वस्त्र आणि इतर आवश्यक वस्तू दान करा.  टीप : ही माहिती केवळ श्रद्धा, धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे.अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
twitterfacebookfacebook
share

(8 / 8)

सूर्य संक्रांतीच्या दिवसाचे महत्व साधून ब्राह्मणांना अन्न, वस्त्र आणि इतर आवश्यक वस्तू दान करा.  टीप : ही माहिती केवळ श्रद्धा, धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे.अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

WhatsApp channel

इतर गॅलरीज