मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Foods to Avoid with Curd: उन्हाळ्यात दही खाताय? त्यासोबत हे पदार्थ अजिबात खाऊ नका

Foods to Avoid with Curd: उन्हाळ्यात दही खाताय? त्यासोबत हे पदार्थ अजिबात खाऊ नका

Apr 30, 2024 07:25 PM IST Hiral Shriram Gawande
  • twitter
  • twitter

Summer Health Tips: उन्हाळ्याच्या दिवसात दही खाल्ल्याने अनेकांना समाधान मिळते. मात्र शरीर निरोगी ठेवण्यासाठी या काही पदार्थांसोबत दही खाऊ नये, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. पाहा या पदार्थांची यादी

उन्हाळ्याच्या दिवसात ताक किंवा लस्सी किंवा फक्त आंबट दही खाण्याचा आनंद अनेक जण घेत असतात. तापमानाचा पारा सतत वाढत आहे. अशा परिस्थितीत अनेक जण घरचे दही खाऊन समाधानी असतात. मात्र उन्हाळ्यात शरीर निरोगी ठेवण्यासाठी दहीसोबत हे काही पदार्थ खाण्यास तज्ज्ञांनी मनाई केली आहे. कोणते पदार्थ दहीसोबत खाऊ नये ते पाहा
twitterfacebookfacebook
share

(1 / 8)

उन्हाळ्याच्या दिवसात ताक किंवा लस्सी किंवा फक्त आंबट दही खाण्याचा आनंद अनेक जण घेत असतात. तापमानाचा पारा सतत वाढत आहे. अशा परिस्थितीत अनेक जण घरचे दही खाऊन समाधानी असतात. मात्र उन्हाळ्यात शरीर निरोगी ठेवण्यासाठी दहीसोबत हे काही पदार्थ खाण्यास तज्ज्ञांनी मनाई केली आहे. कोणते पदार्थ दहीसोबत खाऊ नये ते पाहा(Freepik)

मासे - उन्हाळ्याच्या दिवसात अनेक लोक मासे करतात. अशा वेळी दही-मासेही शिजवले जातात. मात्र तज्ज्ञांच्या मते मासे दहीसोबत कधीही खाऊ नयेत. बऱ्याच लोकांना असे वाटते की प्रथिने असलेले हे दोन पदार्थ एकत्र खाल्ल्याने पाचन समस्या उद्भवू शकतात.
twitterfacebookfacebook
share

(2 / 8)

मासे - उन्हाळ्याच्या दिवसात अनेक लोक मासे करतात. अशा वेळी दही-मासेही शिजवले जातात. मात्र तज्ज्ञांच्या मते मासे दहीसोबत कधीही खाऊ नयेत. बऱ्याच लोकांना असे वाटते की प्रथिने असलेले हे दोन पदार्थ एकत्र खाल्ल्याने पाचन समस्या उद्भवू शकतात.

आंबा - उन्हाळ्याच्या दिवसात अनेक लोक आंबा मॅश करून दह्यासोबत खातात. मात्र तज्ज्ञांनी त्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. आंबा आणि दही एकत्र खाणे शरीरासाठी आरोग्यदायी मानले जात नाही. एलर्जी होण्याची शक्यता असते असं अनेकांचं म्हणणं आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 8)

आंबा - उन्हाळ्याच्या दिवसात अनेक लोक आंबा मॅश करून दह्यासोबत खातात. मात्र तज्ज्ञांनी त्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. आंबा आणि दही एकत्र खाणे शरीरासाठी आरोग्यदायी मानले जात नाही. एलर्जी होण्याची शक्यता असते असं अनेकांचं म्हणणं आहे.(Freepik)

कांदा - उन्हाळ्यात घरात जेवणासोबत रायता बनवला. आणि रायता म्हणजे त्यावर कांदा पडणार! पण त्यातच धोका आहे! असे अनेक तज्ज्ञाचे म्हणणे आहे. असे म्हटले जाते की दह्याबरोबर कांदा खाणे फारसे आरोग्यदायी नाही. यामुळे एलर्जी किंवा दुष्परिणाम होऊ शकतात.
twitterfacebookfacebook
share

(4 / 8)

कांदा - उन्हाळ्यात घरात जेवणासोबत रायता बनवला. आणि रायता म्हणजे त्यावर कांदा पडणार! पण त्यातच धोका आहे! असे अनेक तज्ज्ञाचे म्हणणे आहे. असे म्हटले जाते की दह्याबरोबर कांदा खाणे फारसे आरोग्यदायी नाही. यामुळे एलर्जी किंवा दुष्परिणाम होऊ शकतात.(Freepik)

तळलेले पदार्थ - अनेक घरांमध्ये आलू पराठ्यासोबत दही असते. फ्राय केलेल्या पदार्थांसोबत दही खाणे टाळणे शहाणपणाचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे घरात पराठा असेल किंवा तळलेले पदार्थ असेल तर त्यासोबत दही खाऊ नये. यामुळे आरोग्याला हानी पोहोचू शकते. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 8)

तळलेले पदार्थ - अनेक घरांमध्ये आलू पराठ्यासोबत दही असते. फ्राय केलेल्या पदार्थांसोबत दही खाणे टाळणे शहाणपणाचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे घरात पराठा असेल किंवा तळलेले पदार्थ असेल तर त्यासोबत दही खाऊ नये. यामुळे आरोग्याला हानी पोहोचू शकते. (Freepik)

दहीमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन बी २, व्हिटॅमिन बी १२, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम देखील मिळते. दही आतड्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यातील कॅल्शियम हाडांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते. दही व्हिटॅमिन-डी पोषक द्रव्यांचे शोषण करण्यास मदत करते आणि व्हिटॅमिन-बी संपूर्ण आरोग्यासाठी योगदान देते. 
twitterfacebookfacebook
share

(6 / 8)

दहीमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन बी २, व्हिटॅमिन बी १२, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम देखील मिळते. दही आतड्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यातील कॅल्शियम हाडांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते. दही व्हिटॅमिन-डी पोषक द्रव्यांचे शोषण करण्यास मदत करते आणि व्हिटॅमिन-बी संपूर्ण आरोग्यासाठी योगदान देते. (Freepik)

दही शरीराला फ्रेश ठेवण्यास मदत करते. रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. हा घटक रोग नष्ट करण्यास मदत करतो. पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होते.
twitterfacebookfacebook
share

(7 / 8)

दही शरीराला फ्रेश ठेवण्यास मदत करते. रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. हा घटक रोग नष्ट करण्यास मदत करतो. पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होते.(Freepik)

दही - दहीमध्ये भरपूर पाणी असते. त्याचबरोबर त्वचेसाठी ही चांगली असते. हायड्रेटेड ठेवते. नियमित पणे दही खाणे निरोगी त्वचेसाठी फायदेशीर आहे. (या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
twitterfacebookfacebook
share

(8 / 8)

दही - दहीमध्ये भरपूर पाणी असते. त्याचबरोबर त्वचेसाठी ही चांगली असते. हायड्रेटेड ठेवते. नियमित पणे दही खाणे निरोगी त्वचेसाठी फायदेशीर आहे. (या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज