मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Fruit Vs Juice: फळे की रस? उन्हाळ्यात तुमच्या आरोग्यासाठी नक्की काय चांगले आहे?

Fruit Vs Juice: फळे की रस? उन्हाळ्यात तुमच्या आरोग्यासाठी नक्की काय चांगले आहे?

May 04, 2024 01:10 PM IST Harshada Bhirvandekar

Summer health Tips : उन्हाळा आला की, आपण भरपूर ज्यूस पितो. पण खरंच फळांचा रस पिणं चांगलं आहे का? की फळ खाणं आरोग्याच्यादृष्टीने योग्य आहे? जाणून घ्या… 

उन्हाळ्यात अनेकदा फळांचे रस रस्त्यावर विकले जाताना दिसतात. साहजिकच हे रस पिण्यास चांगले असतात. पण, रस्त्यावर विकले जाणारे हे रस प्यायल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच फळांच्या रसापेक्षा संपूर्ण फळे खाणे चांगले आहे. चला जाणून घेऊया का..
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

फायबरचा अभाव : तुम्ही दुकानातून ज्यूस विकत घेता, तेव्हा तो रस बनवण्यासाठी साखरेचा वापर केला जातो. त्यामुळे हा रस तुमच्या आरोग्यासाठी चांगला असू शकत नाही. शिवाय, रस काढताना फळातील सर्व आवश्यक फायबर नष्ट होतात. त्यामुळे रस प्यायल्याने फळ खाल्ल्याचा फायदा शरीराला मिळत नाही.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

रक्तातील साखर: फळांचा रस बनवताना सोडा आणि साखर वापरली जाते. हे तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवते. फळांचा रस न पिता संपूर्ण फळे खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

वजन वाढणे : फळांचा रस प्यायल्याने तुमच्या शरीरात अतिरिक्त कॅलरीज वाढतात. त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता वाढते. संपूर्ण फळे खाल्ल्यास वजन वाढण्याची शक्यता नसते.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

पोषक तत्वांची कमतरता: फळांमधील जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स रस काढताना नष्ट होतात. फळांच्या पौष्टिकतेचा विचार केल्यास संपूर्ण फळ खाणे आरोग्यासाठी चांगले आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

दात किडणे: फळांच्या रसामध्ये नैसर्गिक साखर असल्याने दात किडण्याची शक्यता वाढते. संपूर्ण फळ खाल्ल्याने दात किडणे आणि दातांसंबंधी इतर नुकसान टाळले जाईल.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

दात किडणे: फळांच्या रसामध्ये नैसर्गिक साखर असल्याने दात किडण्याची शक्यता वाढते. संपूर्ण फळ खाल्ल्याने दात किडणे आणि दातांसंबंधी इतर नुकसान टाळले जाईल.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज