मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Health Tips: उन्हाळ्यात या गोष्टी खाणे पडू शकते महागात! जाणून घ्या

Health Tips: उन्हाळ्यात या गोष्टी खाणे पडू शकते महागात! जाणून घ्या

Apr 09, 2024 10:07 PM IST Hiral Shriram Gawande

  • Summer Health Tips: उन्हाळ्यात तळलेले किंवा जंक फूड खाल्ल्याने तुम्ही आजारी पडू शकता. म्हणून उन्हाळ्यात कोणत्या गोष्टींचे सेवन टाळावे हे जाणून घ्या.

उन्हाळ्यात या गोष्टी खाणे धोकादायक ठरू शकते - कधी कधी उन्हाळ्यात काहीही खाणे तुमच्यासाठी महागात पडू शकते. त्यामुळे उन्हाळ्यात तुम्ही खूप विचारपूर्वक खावे. तळलेले किंवा जंक फूड खाल्ल्याने तुम्ही उन्हाळ्यात आजारी पडू शकता. म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय की उन्हाळ्यात कोणत्या गोष्टींचे सेवन टाळावे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 7)

तळलेले अन्न खाऊ नका - उन्हाळ्यात तळलेले अन्न खाणे टाळा. यामुळे तुम्ही आजारी पडू शकता. त्यामुळे जास्तीत जास्त पौष्टिक अन्न खा.
twitterfacebookfacebook
share

(2 / 7)

चहा आणि कॉफीला नाही म्हणा - उन्हाळ्यात चहा आणि कॉफीचे सेवन कमी करा. गरम हवामानात गरम पेये खूप त्रास देतात.
twitterfacebookfacebook
share

(3 / 7)

जंक फूड खाऊ नका - उन्हाळ्यात जंक फूड कमी खा आणि शक्यतो घरात बनवलेले स्वच्छ अन्नच खा.
twitterfacebookfacebook
share

(4 / 7)

नॉनव्हेज शक्य तितके कमी खा - नॉनव्हेज गरम असते आणि उन्हाळ्यात जास्त नॉनव्हेज खाल्ल्याने तुम्हाला पोटाशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
twitterfacebookfacebook
share

(5 / 7)

शिळे अन्न खाणे टाळा - शिळे अन्न खाल्ल्याने आजारी पडू शकता. त्यामुळे उन्हाळ्यात ताजे आणि आरोग्यदायी अन्न खा. 
twitterfacebookfacebook
share

(6 / 7)

थंड आणि बर्फाच्या गोष्टी - उन्हाळ्यात बर्फाचे पदार्थ आणि आईस्क्रीम खाल्ल्याने तुम्हाला सर्दी होऊ शकते. त्यामुळे बर्फाच्या गोष्टींपासून दूर राहा. 
twitterfacebookfacebook
share

(7 / 7)

थंड आणि बर्फाच्या गोष्टी - उन्हाळ्यात बर्फाचे पदार्थ आणि आईस्क्रीम खाल्ल्याने तुम्हाला सर्दी होऊ शकते. त्यामुळे बर्फाच्या गोष्टींपासून दूर राहा. 

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज