(1 / 4)Anant Ambani Pre-wedding: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या प्रीवेडिंग फंकशनची सर्वत्र चर्चा रंगली होती. जामनगर येथे १ ते ३ मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जवळपास बॉलिवूडमधील सर्वच कलाकारांनी हजेरी लावली होती.