(5 / 6)आहार आणि हायड्रेशन: आपल्या आहारात व्हिटॅमिन ए (गाजर, पालक, रताळं), व्हिटॅमिन सी (लिंबूवर्गीय फळे, बेल पेपर) आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिड (फ्लेक्स सीड्स, चिया सीड्स) समृद्ध पदार्थांचा समावेश करा. हायड्रेटेड राहण्यासाठी भरपूर पाणी आणि हर्बल टी प्या. (Shutterstock)