(1 / 6)दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी आता या जगात नसली, तरी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अभिनेत्री जान्हवी कपूरनेही अनेकवेळा तिच्या आईसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. श्रीदेवी तिच्या दोन मुली जान्हवी आणि खुशीच्या खूप जवळ होती. पण, तुम्हाला माहित आहे का की, अभिनेत्रीला दोन नाही तर तीन मुली आहेत. सावत्र मुलगी अंशुला नव्हे, तर श्रीदेवीला आणखी एक मुलगी आहे.