मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Sri lanka Cricket Team: श्रीलंकन क्रिकेटपटूंची भव्य मिरवणूक, देशवासियांचा जल्लोष, पाहा PHOTOS

Sri lanka Cricket Team: श्रीलंकन क्रिकेटपटूंची भव्य मिरवणूक, देशवासियांचा जल्लोष, पाहा PHOTOS

Sep 13, 2022 04:32 PM IST Rohit Bibhishan Jetnavare
  • twitter
  • twitter

  • Sri lanka win Asia Cup 2022: श्रीलंकेच्या क्रिकेट संघाने आशिया कप २०२२ चे विजेतेपद पटकावले. त्यांनी पाकिस्तानविरुद्धचा अंतिम सामना २३ धावांनी जिंकला. अशाप्रकारे श्रीलंकेच्या संघाने देशवासीयांना अनेक दिवसांनंतर सुखद अनुभव दिला आहे. क्रिकेट संघ श्रीलंकेच पोहोचल्यानंतर संघाची भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली.  

श्रीलंका गेल्या सध्या आर्थिक दिवाळखोरीशी झुंज देत आहे. येथे महागाई गगनाला भिडली असून लोकांना घर चालवणे कठीण झाले आहे. दरम्यान, या कठीण काळात श्रीलंकेसाठी क्रिकेटमधून एक सुखद बातमी समोर आली.
twitterfacebookfacebook
share

(1 / 9)

श्रीलंकेच्या क्रिकेट संघाने आशिया कप २०२२ चे विजेतेपद पटकावले. त्यांनी पाकिस्तानविरुद्धचा अंतिम सामना २३ धावांनी जिंकला. अशाप्रकारे श्रीलंकेच्या संघाने देशवासीयांना अनेक दिवसांनंतर सुखद अनुभव दिला आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 9)

आशिया चषक जिंकून मायदेशी परतलेल्या श्रीलंकेच्या संघाचे विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले. सर्व खेळाडूंचे फुलांचे हार घालून स्वागत झाले. तसेच, त्या ठिकाणी खेळाडूंच्या भव्य मिरवणुकीसाठी एक बसही उभी होती.
twitterfacebookfacebook
share

(3 / 9)

काही काळ विश्रांती घेतल्यानंतर खेळाडूंची ओपन बसमधून शहरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी चाहत्यांमध्येही प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी लोक रस्त्यांवर आले होते.
twitterfacebookfacebook
share

(4 / 9)

श्रीलंका क्रिकेट संघाची ही विजयी परेड श्रीलंकेतील कटुनायके शहरापासून राजधानी कोलंबोतील नॉर्मल रोडपर्यंत काढण्यात आली. संघाचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.
twitterfacebookfacebook
share

(5 / 9)

यावेळी आशिया कप श्रीलंकेच्या यजमानपदाखाली खेळला गेला. ढासळती आर्थिक परिस्थिती आणि राजकीय अस्थिरतेमुळे ही स्पर्धा यूएईमध्ये आयोजित करण्यात आली होती.
twitterfacebookfacebook
share

(6 / 9)

आशिया चषकाचा अंतिम सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर झाला. या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर श्रीलंकेने १७० धावा केल्या होत्या. 
twitterfacebookfacebook
share

(7 / 9)

प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ २० षटकांत १४७ धावांवर गारद झाला. श्रीलंकेने सहाव्यांदा आशिया चषकावर आले नाव कोरले .
twitterfacebookfacebook
share

(8 / 9)

sri lanka cricket team
twitterfacebookfacebook
share

(9 / 9)

sri lanka cricket team(all photo- Sri Lanka Cricket twitter)

WhatsApp channel

इतर गॅलरीज