या महत्त्वपूर्ण सामन्यासाठी राजस्थान संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आरसीबीविरुद्धच्या मागील सामन्यात जो संघ खेळला तोच संघ आजही खेळत आहे.
(AFP)सनरायझर्स हैदराबादसंघाने आपल्या संघात एक बदल केला आहे.एडेन मार्करमचे संघात पुनरागमन झाले आहे.
(AFP)राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, टॉम कोहली-कॅडमोर, रियान पराग, ध्रुव जुरेल, रोव्हमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युजवेंद्र चहल.
(AFP)सनरायझर्स हैदराबाद : ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, एडेन मार्करम, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अब्दुल समद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी. नटराजन
.(AFP)सनरायझर्स हैदराबादचा इम्पॅक्ट प्लेअर: उमरोन मलिक, सनवीर सिंग, ग्लेन फिलिप्स, मयांक मार्कंडेय, शाहबाज अहमद
(PTI)