मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  IPL 2022 : मुंबई इंडियन्स आणि कोलकोता नाईट रायडर्स सामन्याची क्षणचित्रे

IPL 2022 : मुंबई इंडियन्स आणि कोलकोता नाईट रायडर्स सामन्याची क्षणचित्रे

May 10, 2022 12:03 PM IST
  • twitter
  • twitter
  • जसप्रीत बुमराहच्या पाच विकेटही कोलकोत्याला विजयापासून रोखू शकल्या नाहीत. शिस्तबद्ध गोलंदाजीच्या बळावर कोलकोत्याने मुंबईला ५२ धावांनी मात दिली. मुंबईसमोर फक्त १६६ धावांचं आव्हान होतं.
मुंबईवर मात करुन केकेआर अजुनही प्ले ऑफच्या शर्यतीत आहे.
share
(1 / 7)
मुंबईवर मात करुन केकेआर अजुनही प्ले ऑफच्या शर्यतीत आहे.(PTI)
व्यंकटेश अय्यरने केकेआरसाठी सर्वात जास्त धावा जोडल्या. 
share
(2 / 7)
व्यंकटेश अय्यरने केकेआरसाठी सर्वात जास्त धावा जोडल्या. (PTI)
नितीश राणाच्या तडाखेबंद खेळीच्या आधारे केकेआर २०० चा आकडा सहज गाठेल असं वाटलं होतं.
share
(3 / 7)
नितीश राणाच्या तडाखेबंद खेळीच्या आधारे केकेआर २०० चा आकडा सहज गाठेल असं वाटलं होतं.(PTI)
मात्र मुंबईचा प्रमुख गोलंदाज जसप्रित बुमराहच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. बुमराहने केकेआरच्या ५ फलंदाजांना तंबुत धाडलं तेही फक्त १० धावा देऊन
share
(4 / 7)
मात्र मुंबईचा प्रमुख गोलंदाज जसप्रित बुमराहच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. बुमराहने केकेआरच्या ५ फलंदाजांना तंबुत धाडलं तेही फक्त १० धावा देऊन(PTI)
मुंबईचा फलंदाज इशान किशानने या मोसमातलं आपलं तिसरं अर्धशतक नोंदवलं.
share
(5 / 7)
मुंबईचा फलंदाज इशान किशानने या मोसमातलं आपलं तिसरं अर्धशतक नोंदवलं.(PTI)
आधीच धडपडणाऱ्या मुंबईला केकेआरचा गोलंदाज पॅट कमिन्सने एकच षटकात तीन धक्के देऊन पराभवाच्या मार्गावर आणून ठेवलं.
share
(6 / 7)
आधीच धडपडणाऱ्या मुंबईला केकेआरचा गोलंदाज पॅट कमिन्सने एकच षटकात तीन धक्के देऊन पराभवाच्या मार्गावर आणून ठेवलं.(ANI)
फलंदाजांमध्ये नसलेला ताळमेळ मुंबईच्या जीवावर आला. आत्मघातकी फटके आणि रन आऊट यानं मुंबई पराभूत झाली.
share
(7 / 7)
फलंदाजांमध्ये नसलेला ताळमेळ मुंबईच्या जीवावर आला. आत्मघातकी फटके आणि रन आऊट यानं मुंबई पराभूत झाली.(PTI)
इतर गॅलरीज