मराठी बातम्या / फोटोगॅलरी / याला म्हणतात आयपीएलचा थरार; गुजरात वि. हैदराबाद सामन्याची क्षणचित्रे बघाच!
याला म्हणतात आयपीएलचा थरार; गुजरात वि. हैदराबाद सामन्याची क्षणचित्रे बघाच!
याला म्हणतात आयपीएलचा थरार; गुजरात वि. हैदराबाद सामन्याची क्षणचित्रे बघाच!
Apr 28, 2022 11:00 AM IST
राशिद खानने शेवटच्या षटकात ठोकलेल्या दोन लागोपाठ सिक्सर्सनी गुजरातला सामना जिंकून दिला. मात्र यामुळे हैदराबादचा गोलंदाज उमरान मलिकची सामन्यात पाच बळी घेण्याची कामगिरी काहीशी झाकोळली गेली.
(1 / 8)
राहुल तेवतिया आणि राशिद खान यांनी २४ चेंडूत ५९ धावांची जबरदस्त भागीदारी केली.(PTI)
(2 / 8)
सनरायझर्स हैदराबादनं या मोसमात पहिल्यांदा पहिली फलंदाजी केली. अभिषेक शर्मा आणि एडन मार्कराम यांनी ९६ धावांची भागीदारी केली.(BCCI)
(3 / 8)
शशांक सिंहच्या ६ चेंडूतल्या २५ धावांनी हैदराबादच्या धावसंख्येला बळ दिलं.(PTI)
(4 / 8)
गिल आणि साहाच्या ६९ धावांच्या भागीदारीनं गुजरातची सुरूवात चांगली झाली.(ANI)
(5 / 8)
वृद्धीमान साहानं आपलं अर्धशतक साजरं केलं.(PTI)
(6 / 8)
वेगवान गोलंदाज उमरान मलिकनं मग दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडलं. त्याने मग आणखीन दोन विकेटस काढल्या.(ANI)
(7 / 8)
तेवतियानं मात्र दिल्ली कॅपिटल्सची ज्योत तेवत ठेवली. त्याने २१ चेंडूत नाबाद ४० धावांची खेळी केली.(PTI)
(8 / 8)
११ चेंडूत नाबाद ३० धावा करुन मग राशिद खाननं दिल्लीच्या हातून विजय निसटू दिला नाही.(PTI)