मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Sports Trophies History : ‘या’ आहेत खेळ जगतातील सर्वात महागड्या ट्रॉफी, क्रिकेट ट्रॉफीचा नंबर कितवा?

Sports Trophies History : ‘या’ आहेत खेळ जगतातील सर्वात महागड्या ट्रॉफी, क्रिकेट ट्रॉफीचा नंबर कितवा?

Jan 27, 2023 03:35 PM IST Rohit Bibhishan Jetnavare
  • twitter
  • twitter

  • Sports trophies and history : जगातील जवळपास सर्वच देशांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळांचे आयोजन होत असते. विजेत्या संघाला विजेती ट्रॉफी दिली जाते आणि पराभूत संघाला उपविजेता ट्रॉफी दिली जाते. फुटबॉल असो, हॉकी असो वा क्रिकेट असो, खेळाडू किंवा संघासाठी ट्रॉफी दिली जाते. तथापि, काही क्रीडा ट्रॉफी जगात खूप प्रसिद्ध आहेत. कधी त्‍यांच्‍या पोतमुळे तर कधी त्‍यांच्‍या किंमतीमुळे या ट्रॉफीजची जगभरात चर्चा होत असते. आज आम्ही तुम्हाला अशाच ६ ट्रॉफींबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या किंमतीमुळे त्या नेहमीच खूप चर्चेत येतात.

फिफा वर्ल्डकप ट्रॉफी (FIFA WORLD CUP TROPHY) ही ट्रॉफी जगातील सर्वात महागडी क्रीडा ट्रॉफी आहे. याची किंमत सध्या भारतीय चलनात १५१ कोटी रुपये आहे. ही ट्रॉफी फुटबॉल खेळाशी संबंधित आहे. १९७४ मध्ये बनवलेल्या या ट्रॉफीमध्ये १८ कॅरेट सोन्याचे दोन थर आहेत. तर ३६.५ सेमी या ट्रॉफीचे वजन सुमारे ६ किलो आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 7)

वुडलॉन वेस (Woodlawn Vase)वुडलॉन वेस ही जगातील दुसरी सर्वात महागडी ट्रॉफी आहे, ज्याची किंमत सुमारे १८ कोटी रुपये आहे. घोडेस्वारी स्पर्धेतील खेळाडूंना ही ट्रॉफी दिली जाते. चांदीची ही ट्रॉफी १८६० मध्ये बनवण्यात आली होती. या ट्रॉफीची उंची सुमारे ९१ सेमी आणि वजन १३.६ किलो आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 7)

बोर्ग वॉर्नर ट्रॉफी (Borg-Warner Trophy)बोर्ग वॉर्नर ट्रॉफी ही जगातील तिसरी सर्वात महाग ट्रॉफी आहे, ज्याची किंमत भारतीय रुपयांमध्ये सुमारे १० कोटी आहे. ही ट्रॉफी ऑटो रेसिंग स्पोर्टशी संबंधित आहे. इंडियानापोलिस (Indianapolis 500) ५०० स्पर्धेतील विजेत्याला ही ट्रॉफी दिली जाते. १६३ सेमीची ही ट्रॉफी चांदीची आहे. तर या ट्रॉफीचे वजन ८ किलो आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 7)

चॅम्पियन्स लीग ट्रॉफी (European Champion Clubs' Cup)चॅम्पियन्स लीग ट्रॉफी ही जगातील चौथी सर्वात महागडी क्रीडा ट्रॉफी आहे, ज्याची किंमत सुमारे ७ कोटी रुपये आहे. ही ट्रॉफी फुटबॉल लीगमधील विजेत्या संघाला दिली जाते.
twitterfacebookfacebook
share

(4 / 7)

स्टॅनले कप (Stanley Cup)स्टॅनले कप ही जगातील पाचवी सर्वात महागडी क्रीडा ट्रॉफी आहे. भारतीय रुपयांमध्ये त्याची किंमत सुमारे ५ कोटी आहे. ही ट्रॉफी आईस हॉकीशी संबंधित आहे. १८९२ मध्ये बनवलेल्या या ट्रॉफीचे वजन सुमारे १६ किलो आहे आणि ती सुमारे ९० सेमी उंच आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 7)

आयसीसी क्रिकेट विश्वचषक ट्रॉफी (Cricket World Cup Trophy)क्रिकेट विश्वचषक ट्रॉफीचे वजन ११ किलो आहे. ही सोने आणि चांदीची बनलेली आहे. या ट्रॉफीची उंची ६० सेमी आहे. ही ट्रॉफी पहिल्यांदा १९९९ मध्ये तयार करण्यात आली होती. या ट्रॉफीची मूळ प्रत आयसीसीकडे ठेवली जाते, तर प्रतिकृती विजेत्या संघाला दिली जाते.
twitterfacebookfacebook
share

(6 / 7)

Sports trophies and history
twitterfacebookfacebook
share

(7 / 7)

Sports trophies and history(photos- social media)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज