मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Spinach Benefits: कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोकाही कमी करते ही भाजी, नाव ऐकून आश्चर्य वाटेल

Spinach Benefits: कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोकाही कमी करते ही भाजी, नाव ऐकून आश्चर्य वाटेल

Sep 19, 2023 10:08 PM IST Hiral Shriram Gawande

  • Spinach Benefits in Cancer: कर्करोग होण्याचे प्रमाण वाढलेले दिसते. रोजचे काही परिचित पदार्थ त्या आजारापासून बचाव करू शकतात. अशी तुमच्या आहारात नियमित असणारी ही भाजी आहे.

कर्करोग हा प्राणघातक आजार आहे. या आजारापासून मुक्ती मिळवणे खूप अवघड, वेदनादायक आणि महाग आहे. त्यामुळे अगोदरच ते रोखण्याचा प्रयत्न करणे चांगले आहे. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

कर्करोग हा प्राणघातक आजार आहे. या आजारापासून मुक्ती मिळवणे खूप अवघड, वेदनादायक आणि महाग आहे. त्यामुळे अगोदरच ते रोखण्याचा प्रयत्न करणे चांगले आहे. (Freepik)

रोजच्या आहारात असे काही पदार्थ असतात, जे कर्करोग कमी करतात. असाच एक पदार्थ म्हणजे तुमची खूप ओळखीची भाजी. त्यात मोठ्या प्रमाणात बीटा कॅरोटीनोइड्स असतात. 
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

रोजच्या आहारात असे काही पदार्थ असतात, जे कर्करोग कमी करतात. असाच एक पदार्थ म्हणजे तुमची खूप ओळखीची भाजी. त्यात मोठ्या प्रमाणात बीटा कॅरोटीनोइड्स असतात. (Freepik)

बीटा कॅरोटीनाइड्स हा विशिष्ट घटक आपल्या कोलनमध्ये ट्यूमर तयार होण्यापासून रोखण्यासाठी मदत करतो. शरीर अन्नातून पोषक तत्वे कोलनमध्ये शोषून घेते, जो आहार प्रणालीचा एक भाग आहे. त्या कोलन किंवा कोलोरेक्टल कर्करोगाने मोठ्या संख्येने रुग्ण मरतात. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

बीटा कॅरोटीनाइड्स हा विशिष्ट घटक आपल्या कोलनमध्ये ट्यूमर तयार होण्यापासून रोखण्यासाठी मदत करतो. शरीर अन्नातून पोषक तत्वे कोलनमध्ये शोषून घेते, जो आहार प्रणालीचा एक भाग आहे. त्या कोलन किंवा कोलोरेक्टल कर्करोगाने मोठ्या संख्येने रुग्ण मरतात. (Freepik)

ही ओळखीची भाजी म्हणजे पालक आहे. पालक कमी अधिक प्रमाणात बाजारात नेहमी उपलब्ध असते. ही भाजी नियमितपणे खाल्ल्याने शरीराला बीटा कॅरोटीनोइड्सचा पुरवठा होतो. परिणामी कर्करोगासारख्या कठीण आजारांना दूर ठेवता येते.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

ही ओळखीची भाजी म्हणजे पालक आहे. पालक कमी अधिक प्रमाणात बाजारात नेहमी उपलब्ध असते. ही भाजी नियमितपणे खाल्ल्याने शरीराला बीटा कॅरोटीनोइड्सचा पुरवठा होतो. परिणामी कर्करोगासारख्या कठीण आजारांना दूर ठेवता येते.(Freepik)

पण ही भाजी सर्वांसाठी चांगली आहे असे नाही. किडनीचा त्रास असणाऱ्यांनी पालक खाऊ नये. कारण त्यात पोटॅशियम असते. शरीरातील संतुलन बिघडल्यास हृदयाच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे मर्यादित प्रमाणात खाणे चांगले असते. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

पण ही भाजी सर्वांसाठी चांगली आहे असे नाही. किडनीचा त्रास असणाऱ्यांनी पालक खाऊ नये. कारण त्यात पोटॅशियम असते. शरीरातील संतुलन बिघडल्यास हृदयाच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे मर्यादित प्रमाणात खाणे चांगले असते. (Freepik)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज