Indian air force Aerial Display in Mumbai : महाराष्ट्र सरकारच्या समन्वयाने, भारतीय हवाई दलाच्या जनसंपर्क कार्यक्रमांतर्गत मुंबईत १२ ते १४ जानेवारी २०२४ या कालावधीत मरीन ड्राइव्हवर हवाई कसरतींचे आयोजन कण्यात आले आहे. आज दुपारी १२ ते १ या वेळेत हवाई दलाने चित्तवेधक कसरती आणि प्रात्यक्षिके सादर केली.