'जॅक्सन बाजार' हा दाक्षिणात्य चित्रपट घर बसल्या पाहायचा? मग जाणून घ्या कधी आणि कुठे पाहायला मिळणार
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  'जॅक्सन बाजार' हा दाक्षिणात्य चित्रपट घर बसल्या पाहायचा? मग जाणून घ्या कधी आणि कुठे पाहायला मिळणार

'जॅक्सन बाजार' हा दाक्षिणात्य चित्रपट घर बसल्या पाहायचा? मग जाणून घ्या कधी आणि कुठे पाहायला मिळणार

'जॅक्सन बाजार' हा दाक्षिणात्य चित्रपट घर बसल्या पाहायचा? मग जाणून घ्या कधी आणि कुठे पाहायला मिळणार

May 31, 2024 01:30 PM IST
  • twitter
  • twitter
  • 'जॅक्सन बाजार' हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक होते. हा चित्रपट आता घरबसल्या पाहाता येणार आहे. त्यामुळे जाणून घ्या कधी आणि कुठे पाहाता येणार हा चित्रपट...
आजकाल प्रेक्षकांचा चित्रपट घरबसल्या पाहण्याची इच्छा असते. त्यामुळे ओटीटीवर कधी आणि कुठले चित्रपट प्रदर्शित होणार हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. आता दाक्षिणात्य चित्रपट 'जॅक्सन बाजार' हा देखील ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत. चला जाणून घेऊया...
twitterfacebook
share
(1 / 5)

छोटीशी गावं, खेडी, त्यांच्या सौंदर्याला आणि शांत रूपाला घेऊन सर्वांनाच कुतूहल असतं. मात्र गावात घडणाऱ्या गंभीर घटना कोणाच्याही लक्षात येत नाहीत. अशाच एका गावात घडणाऱ्या एका गंभीर घटणाची गडद बाजू दाखवणाऱ्या ‘जॅक्सन बाजार’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
twitterfacebook
share
(2 / 5)

‘जॅक्सन बाजार’ चित्रपटाची कथा जॅक्सन बाजारात राहणाऱ्या एका बॅंन्ड वाजवणाऱ्या मित्रांभोवती फिरते. स्वप्नांचा पाठलाग करणारे हे मित्र नकळत एका गुन्हेगारी आणि हिंसाचाराच्या जाळ्यात अडकतात. त्यांना जमिनीच्या वादावरून त्यांची मैत्री, त्यांचा बॅंन्ड आणि त्यांचे जीवन नष्ट करण्याच्या धमक्या मिळू लागतात. चित्रपटात या छोट्या पण सर्वांच्या परिचयाच्या अडचणींचा सामना कसा रंगतो ते पहायला मिळणार आहे.
twitterfacebook
share
(3 / 5)

‘जॅक्सन बाजार’ हा चित्रपट आता ७ जून २०२४ रोजी अल्ट्रा झकास या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 
twitterfacebook
share
(4 / 5)

मल्याळम चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकून घेणारा ज्येष्ठ अभिनेता इंद्रन सदर चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत आहे. 
twitterfacebook
share
(5 / 5)

इतर गॅलरीज