मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Sonu Sood: 'चॅम्पियन्स ऑफ चेंज' पुरस्काराने सोनू सूद सन्मानित

Sonu Sood: 'चॅम्पियन्स ऑफ चेंज' पुरस्काराने सोनू सूद सन्मानित

Jan 31, 2024 03:20 PM IST Aarti Vilas Borade
  • twitter
  • twitter

  • Sonu Sood: भारतीय सुपरहिरो म्हणून ओळखला जाणारा बॉलिवूड अभिनेता सोनू सूदला एक खास पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

कोरोनाकाळात परप्रांतीयांना मुंबईह त्यांच्या घरी सुरक्षितरित्या पोहोचवून सामाजिक कार्यामुळे प्रसिद्ध झालेला अभिनेता म्हणजे सोनू सूद. नुकताच सोनू सूदला एका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

'द सूद फाउंडेशन' या आपल्या संस्थेद्वारे अभिनेत्याने वंचितांना शिक्षणाच्या बाबतीत मदत केली आहे. गरिबांना त्यांच्या उद्योगांना चालना देण्यास मदत केली आहे आणि त्यांनी त्यांच्या ड्रीम प्रोजेक्टवर काम देखील सुरू केले आहे. एक वृद्धाश्रम देखील त्याने उभारल आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

सोनू सूदला 'चॅम्पियन्स ऑफ चेंज' हा पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार संकटकाळात सामूहिक कृती आणि एकजुटीला प्रेरणा दिल्यामुळे देण्यात आला आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

सोनू सूदला हा पुरस्कार मिळाल्यामुळे चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

सोनू सूदला हा पुरस्कार मिळाल्यामुळे चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

सोनू सूदच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्याचा 'फतेह' हा चित्रपट भेटीला येणार आहे. या क्राइम थ्रिलरचे दिग्दर्शन सोनू सूदने केले आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

सोनू सूदच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्याचा 'फतेह' हा चित्रपट भेटीला येणार आहे. या क्राइम थ्रिलरचे दिग्दर्शन सोनू सूदने केले आहे.

WhatsApp channel

इतर गॅलरीज