मराठी बातम्या / फोटोगॅलरी / /
Congress Protest : मोदी सरकारविरोधात सोनिया गांधी मैदानात, काळे कपडे घालून संसद परिसरात निदर्शने!
Congress Protest PHOTOS : राहुल गांधी यांच्यावरील कारवाईच्या विरोधात काँग्रेसच्या नेत्यांनी काळे कपडे घालून मोदी सरकारचा निषेध केला आहे.
(1 / 7)
Congress Protest Against Modi Govt In Delhi : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याच्या प्रकरणावरून काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्लीत काळे कपडे परिधान करत मोदी सरकारचा निषेध केला आहे.(PTI)
(2 / 7)
काँग्रेसच्या अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह पक्षाच्या अनेक खासदारांनी काळे कपडे घालून मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.(PTI)
(3 / 7)
देशातील लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही आंदोलन करत असल्याचं काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी म्हटलं.(PTI)
(4 / 7)
प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी आणि पीएम नरेंद्र मोदी यांच्यात नेमके काय संबंध आहे?, असा सवालही काँग्रेसच्या खासदारांनी उपस्थित केला.(PTI)
(6 / 7)
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं बॅनर हाती घेत काँग्रेसच्या खासदारांनी संसद परिसरात आंदोलन केलं. त्यावेळी मोदी सरकारविरोधात पोस्टरबाजी देखील करण्यात आली.(PTI)
इतर गॅलरीज