मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Sonam Kapoor: सो ब्युटीफुल... सो एलिगंट... सोनम कपूरच्या लेहेंग्यावर खिळल्या साऱ्यांच्या नजरा!

Sonam Kapoor: सो ब्युटीफुल... सो एलिगंट... सोनम कपूरच्या लेहेंग्यावर खिळल्या साऱ्यांच्या नजरा!

Jan 04, 2024 06:08 PM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

Sonam Kapoor Photos: या फोटोंमध्ये सोनम कपूर हिने सुंदर पांढऱ्या रंगाचा लेहेंगा चोली परिधान केली आहे. यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.

बॉलिवूडमध्ये स्टाईल आयकॉन म्हणून प्रसिद्ध असलेली सोनम कपूर सध्या चित्रपटांपासून दूर आहे. बिझनेसमन आनंद आहुजासोबत लग्न आणि मुलगा वायूच्या जन्मानंतर सोनम आपला वेळ बहुतेक लंडनमध्ये घालवते.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

बॉलिवूडमध्ये स्टाईल आयकॉन म्हणून प्रसिद्ध असलेली सोनम कपूर सध्या चित्रपटांपासून दूर आहे. बिझनेसमन आनंद आहुजासोबत लग्न आणि मुलगा वायूच्या जन्मानंतर सोनम आपला वेळ बहुतेक लंडनमध्ये घालवते.(Instagram/@sonamkapoor)

सध्या सोनम सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. सोनम तिच्या आयुष्यातील प्रत्येक चढ-उतार सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करते. अलीकडेच सोनमने तिच्या इंस्टाग्राम हँडलवरून तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

सध्या सोनम सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. सोनम तिच्या आयुष्यातील प्रत्येक चढ-उतार सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करते. अलीकडेच सोनमने तिच्या इंस्टाग्राम हँडलवरून तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.(Instagram/@sonamkapoor)

या फोटोंमध्ये सोनम कपूर हिने सुंदर पांढऱ्या रंगाचा लेहेंगा चोली परिधान केली आहे. यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. सोनमने तिच्या फोटोसोबत एक इमोशनल नोटही लिहिली आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

या फोटोंमध्ये सोनम कपूर हिने सुंदर पांढऱ्या रंगाचा लेहेंगा चोली परिधान केली आहे. यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. सोनमने तिच्या फोटोसोबत एक इमोशनल नोटही लिहिली आहे.(Instagram/@sonamkapoor)

सोनम कपूरने ऑगस्ट २०२२मध्ये मुलगा वायुला जन्म दिला. मुलाच्या जन्मानंतर सोनमच्या शरीरात अनेक बदल झाले होते. या सोशल मीडिया पोस्टमध्ये सोनमने याच बदलांचा उल्लेख केला आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

सोनम कपूरने ऑगस्ट २०२२मध्ये मुलगा वायुला जन्म दिला. मुलाच्या जन्मानंतर सोनमच्या शरीरात अनेक बदल झाले होते. या सोशल मीडिया पोस्टमध्ये सोनमने याच बदलांचा उल्लेख केला आहे.(Instagram/@sonamkapoor)

सोनम कपूरने लिहिले की, 'माझ्या आयुष्यातील मागचे १६ महिने चढ-उतारांनी भरलेले होते. या १६ महिन्यांत मी स्वत:ला वेळ दिला, माझ्या मुलाची काळजी घेतली आणि वजन नैसर्गिकरित्या कमी होऊ दिले. आता मला पुन्हा एकदा पहिल्यासारखं वाटत आहे.’
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

सोनम कपूरने लिहिले की, 'माझ्या आयुष्यातील मागचे १६ महिने चढ-उतारांनी भरलेले होते. या १६ महिन्यांत मी स्वत:ला वेळ दिला, माझ्या मुलाची काळजी घेतली आणि वजन नैसर्गिकरित्या कमी होऊ दिले. आता मला पुन्हा एकदा पहिल्यासारखं वाटत आहे.’(Instagram/@sonamkapoor)

WhatsApp channel

इतर गॅलरीज