मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Sonam Kapoor Traditional look: सोनम कपूरचा रिसेप्शन पार्टीला ‘देसी लूक’, नेटकरी फिदा

Sonam Kapoor Traditional look: सोनम कपूरचा रिसेप्शन पार्टीला ‘देसी लूक’, नेटकरी फिदा

Feb 05, 2024 03:42 PM IST Aarti Vilas Borade
  • twitter
  • twitter

  • Sonam Kapoor look: सध्या सोशल मीडियावर सोनम कपूरच्या लूकची जोरदार चर्चा सुरु आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही कायमच तिच्या लूकमुळे चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर सोनमचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सोनमने परिधान केलेल्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही कायमच तिच्या लूकमुळे चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर सोनमचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सोनमने परिधान केलेल्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

सोनमने नुकताच फोटोग्राफर अपेक्षा मकेरच्या रिसेप्शन पार्टीला हजेरी लावली.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

सोनमने नुकताच फोटोग्राफर अपेक्षा मकेरच्या रिसेप्शन पार्टीला हजेरी लावली.

या पार्टीत सोनमने लाल रंगाची पारंपरिक गुजराती साडी नेसली होती. त्यावर सुंदर अशी ज्वेलरी घातली होती.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

या पार्टीत सोनमने लाल रंगाची पारंपरिक गुजराती साडी नेसली होती. त्यावर सुंदर अशी ज्वेलरी घातली होती.

या लूकमध्ये सोनम अतिशय सुंदर दिसत आहे
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

या लूकमध्ये सोनम अतिशय सुंदर दिसत आहे

सोनमच्या या लूकवर चाहते फिदा झाले आहेत. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

सोनमच्या या लूकवर चाहते फिदा झाले आहेत. 

WhatsApp channel

इतर गॅलरीज