Sonam Kapoor Weired look: अभिनेत्री सोनम कपूरने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर नवे फोटोशूट केलेले फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून चाहत्यांनी सोनमला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
(1 / 5)
बॉलिवूडमध्ये हटके फॅशन सेन्ससाठी अभिनेत्री सोनम कपूर ओळखली जाते. ती सतत काही तरी नवीन गोष्टी करताना दिसते.(Instagram)
(2 / 5)
नुकताच सोनमने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पतीसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.(Instagram)
(3 / 5)
या फोटोंमध्ये सोनमने साडी प्रिंटेड साडी नेसून त्यावर जॅकेट परिधान केले आहे.(Instagram)
(4 / 5)
सोनमने चंदेरी रंगाची ज्वेलरी देखील घातली आहे. सोनम या लूकमुळे सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहे. (Instagram)
(5 / 5)
एका यूजरने 'काय बकवास पोस्ट केली आहे' असे म्हणत सोनमला सुनावले आहे(Instagram)