मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  प्रिंटेड जॅकेट आणि डीपनेक ड्रेस; सोनम कपूरचा लूक पाहून चाहते फिदा

प्रिंटेड जॅकेट आणि डीपनेक ड्रेस; सोनम कपूरचा लूक पाहून चाहते फिदा

Mar 24, 2024 12:10 PM IST Aarti Vilas Borade
  • twitter
  • twitter

अभिनेत्री सोनम कपूरने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर नवे फोटोशूट केलेले फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत

बॉलिवूडमध्ये हटके फॅशन सेन्ससाठी अभिनेत्री सोनम कपूर ओळखली जाते. ती सतत काही तरी नवीन गोष्टी करताना दिसते.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

बॉलिवूडमध्ये हटके फॅशन सेन्ससाठी अभिनेत्री सोनम कपूर ओळखली जाते. ती सतत काही तरी नवीन गोष्टी करताना दिसते.(Instagram/@sonamkapoor)

नुकताच सोनमने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर नव्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

नुकताच सोनमने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर नव्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत(Instagram/@sonamkapoor)

या फोटोंमध्ये सोनमने निळ्या रंगाचे प्रिंटेड जॅकेट आणि त्याच्या आत डीपनेक ब्लाऊज-स्कर्ट घातला आहे
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

या फोटोंमध्ये सोनमने निळ्या रंगाचे प्रिंटेड जॅकेट आणि त्याच्या आत डीपनेक ब्लाऊज-स्कर्ट घातला आहे(Instagram/@sonamkapoor)

मोठे कानातले आणि ग्लॉसी मेकअपमध्ये सोनम कपूर सुंदर दिसत आहे
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

मोठे कानातले आणि ग्लॉसी मेकअपमध्ये सोनम कपूर सुंदर दिसत आहे(Instagram/@sonamkapoor)

सोनमच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

सोनमच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे(Instagram/@sonamkapoor)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज