Sonalee Kulkarni: गुलाबी है समां… ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णीच्या अदांवर नेटकरी फिदा!
Sonalee Kulkarni: मोकळे केस, कलरफुल ड्रेस आणि हलका मेकअप या लूकमध्ये सोनाली कुलकर्णी अगदी अप्सरेसारखी दिसत आहे.
(1 / 5)
मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. अभिनेत्री आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. (Photo: @ sonalee18588/IG)
(2 / 5)
नुकतेच सोनाली कुलकर्णी हिने सुंदर कलरफुल ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. तिचा हा लूक नेटकऱ्यांना फार आवडला आहे. (Photo: @ sonalee18588/IG)
(3 / 5)
मोकळे केस, कलरफुल ड्रेस आणि हलका मेकअप या लूकमध्ये सोनाली कुलकर्णी अगदी अप्सरेसारखी दिसत आहे. तिच्या या लूकला नेटकरी विशेष पसंती देत आहेत. (Photo: @ sonalee18588/IG)
(4 / 5)
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मराठी चित्रपटसृष्टीत तिच्या अभिनयासोबतच नृत्यकौशल्यामुळे प्रसिद्धीस आली आहे. (Photo: @ sonalee18588/IG)
(5 / 5)
सोशल मीडियावरून चाहते तिच्या या फोटोंवर भरभरून कमेंट करत आहेत. ‘ये समा है सोनाली...’ असे म्हणत चाहते तिचे कौतुक करत आहेत. (Photo: @ sonalee18588/IG)
इतर गॅलरीज