मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Photo Gallery  /  Sonakshi Sinha S Rumored Boyfriend Zaheer Iqbal Share Photos And Said I Love You

Sonakshi Sinha: फोटो शेअर करत बॉयफ्रेंडने म्हटलं ‘I Love You’! सोनाक्षी सिन्हाच्या नात्यावर शिक्कामोर्तब?

Jun 03, 2023 02:56 PM IST Harshada Bhirvandekar

Sonakshi Sinha: अनेक दिवसांपासून सोनाक्षी आणि झहीर यांच्या अफेअरच्या बातम्या चर्चेत येत आहेत. मात्र, दोघांनी आपण केवळ बेस्ट फ्रेंड असल्याचं म्हटलं होतं.

बॉलिवूडची ‘दबंग’ सोनाक्षी सिन्हा हिने नुकताच तिचा ३६वा वाढदिवस साजरा केला आहे. यावेळी तिला शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये चर्चेत असलेला तिचा कथित बॉयफ्रेंड झहीर इकबाल याच्या नावाचाही समावेश आहे. (Photo: @iamzahero/IG)

(1 / 5)

बॉलिवूडच्या कॉरीडोरमध्ये अशी चर्चा आहे की, सोनाक्षी सध्या झहीरला डेट करत आहे. दरम्यान आता झहीरने शेअर केलेल्या वाढदिवसाच्या लांबलचक पोस्टने लोकांचे लक्ष वेधून घेतले. (Photo: @iamzahero/IG)

(2 / 5)

या पोस्टवर सोनाक्षीसह बॉलिवूड सेलिब्रिटींच्या अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. सोनाक्षीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना झहीरने छानसे कॅप्शन देखील लिहिले आहे. (Photo: @iamzahero/IG)

(3 / 5)

या पोस्टवर प्रतिक्रिया देताना, सोनाक्षीने अनेक हार्ट इमोजी टाकल्या आहेत. तिच्या या प्रतिक्रियेनंतर अभिनेता वरुण शर्मा, नुपूर सेनन, प्रियांक शर्मा आणि साकिब सलीम यांच्यासह इतर अनेक सेलिब्रिटींनी या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. (Photo: @iamzahero/IG)

(4 / 5)

अनेक दिवसांपासून सोनाक्षी आणि झहीर यांच्या अफेअरच्या बातम्या चर्चेत येत आहेत. मात्र, दोघांनी आपण केवळ बेस्ट फ्रेंड असल्याचं म्हटलं होतं. (Photo: @iamzahero/IG)

(5 / 5)

WhatsApp channel

इतर गॅलरीज