बॉलिवूडची 'दबंग गर्ल' सोनाक्षी सिन्हा सध्या इजिप्तमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. या ट्रिपचे सुंदर फोटो तिने आता सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
(Instagram/@aslisona)सध्या सोनाक्षी सिन्हा ब्रेक घेऊन तिच्या व्यस्त जीवनापासून दूर इजिप्तमध्ये निवांत वेळ घालवत आहे. अभिनेत्रीने आता तिच्या नवीन वर्षाच्या पहिल्या ट्रिपचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
(Instagram/@aslisona)या फोटोंमध्ये सोनाक्षी सिन्हा इजिप्तच्या वाळवंटात उभी राहून सुंदर फोटोशूट करताना दिसली आहे. यावेळी तिचा विंटर लूक अगदीच बघण्यासारखा होता.
(Instagram/@aslisona)सोनाक्षी सिन्हा हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही सुंदर फोटो शेअर करून चाहत्यांना आपल्या इजिप्त ट्रीपची झलक दाखवली आहे.
(Instagram/@aslisona)