Somvati Amavasya : या ४ राशींवर होणार शिवकृपा; वर्षाची शेवटची अमावस्या ठरेल अपार लाभाची, उत्पन्न वाढेल
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Somvati Amavasya : या ४ राशींवर होणार शिवकृपा; वर्षाची शेवटची अमावस्या ठरेल अपार लाभाची, उत्पन्न वाढेल

Somvati Amavasya : या ४ राशींवर होणार शिवकृपा; वर्षाची शेवटची अमावस्या ठरेल अपार लाभाची, उत्पन्न वाढेल

Somvati Amavasya : या ४ राशींवर होणार शिवकृपा; वर्षाची शेवटची अमावस्या ठरेल अपार लाभाची, उत्पन्न वाढेल

Dec 27, 2024 02:25 PM IST
  • twitter
  • twitter
  • Amavasya Lucky For Zodiac Signs In Marathi : यंदाची अमावस्या सोमवती अमावस्या असून, ही या वर्षातील शेवटची अमावस्या आहे.  या वर्षीची ही शेवटची अमावस्या चार राशींसाठी खूप खास असेल, जाणून घेऊया या ४ नशीबवान राशी कोणत्या आहेत.
वैदिक दिनदर्शिकेनुसार या वर्षातील शेवटची अमावस्या सोमवती अमावस्या आहे. यावर्षी सोमवती अमावस्येचे व्रत ३० डिसेंबर रोजी आहे. वेदांमध्ये सोमवती अमावस्येला दर्श अमावस्या असेही म्हणतात. सोमवती अमावस्या भगवान शंकराला समर्पित असल्याने या दिवशी भगवान शंकराची पूजा केली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी सोमवती अमावास्येला अनेक दुर्मिळ योगायोग घडणार आहेत. त्यामुळे यंदाची अमावस्या खूप खास मानली जात आहे. चला जाणून घेऊया या वर्षी कोणत्या राशीसाठी अमावस्या शुभ राहील.
twitterfacebook
share
(1 / 6)

वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी वर्षाचा शेवटचा सोमवार अत्यंत शुभ आणि लाभदायक असेल. या दिवसापासून जीवनातील शुभ दिवसांची सुरुवात होऊ शकते. पैसे कमावण्याच्या अनेक आकर्षक संधी मिळतील. आरोग्य चांगले राहील. दांपत्य जीवनात आनंदाचे वातावरण राहील.
twitterfacebook
share
(2 / 6)

वृषभ : 

वृषभ राशीच्या लोकांसाठी वर्षाचा शेवटचा सोमवार अत्यंत शुभ आणि लाभदायक असेल. या दिवसापासून जीवनातील शुभ दिवसांची सुरुवात होऊ शकते. पैसे कमावण्याच्या अनेक आकर्षक संधी मिळतील. आरोग्य चांगले राहील. दांपत्य जीवनात आनंदाचे वातावरण राहील.

कन्या : सोमवती अमावस्या कन्या राशीच्या लोकांच्या जीवनात मोठे बदल घडवून आणू शकते. नोकरीत नशीब साथ देईल. व्यवसायात अनपेक्षित पणे पैशांची आवक होईल. नोकरदार लोकांना बरेच काही साध्य करता येईल. आर्थिक विकासाचे अनेक मार्ग खुले होतील. मानसिक आरोग्याच्या समस्या दूर होतील.
twitterfacebook
share
(3 / 6)

कन्या : 

सोमवती अमावस्या कन्या राशीच्या लोकांच्या जीवनात मोठे बदल घडवून आणू शकते. नोकरीत नशीब साथ देईल. व्यवसायात अनपेक्षित पणे पैशांची आवक होईल. नोकरदार लोकांना बरेच काही साध्य करता येईल. आर्थिक विकासाचे अनेक मार्ग खुले होतील. मानसिक आरोग्याच्या समस्या दूर होतील.

तूळ : तुळ राशीच्या लोकांसाठी सोमवरा अमावस्या शुभ असण्याची  शक्यता आहे. आजपासून व्यवसायात आर्थिक प्रगती होईल. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. व्यापाऱ्यांचे मूल्य वाढेल. व्यवसाय फायदेशीर ठरेल. आरोग्य चांगले राहील. विवाहितांना चांगली बातमी मिळेल.
twitterfacebook
share
(4 / 6)

तूळ : 

तुळ राशीच्या लोकांसाठी सोमवरा अमावस्या शुभ असण्याची  शक्यता आहे. आजपासून व्यवसायात आर्थिक प्रगती होईल. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. व्यापाऱ्यांचे मूल्य वाढेल. व्यवसाय फायदेशीर ठरेल. आरोग्य चांगले राहील. विवाहितांना चांगली बातमी मिळेल.

कुंभ : कुंभ राशीच्या लोकांसाठी सोमवती अमावस्या अनुकूल आहे. या दिवसापासून व्यावसायिक जीवनात सकारात्मक बदल होतील. नवीन लोकांना भेटू शकाल. व्यावसायिक गुंतवणुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होईल. विवाहितांना चांगली बातमी मिळेल. मालमत्तेशी संबंधित व्यवसायात पैशांची आवक होईल. लव्ह लाईफ चांगलं राहील. जोडीदारासोबत रोमँटिक ट्रिपला जाऊ शकता.
twitterfacebook
share
(5 / 6)

कुंभ : 

कुंभ राशीच्या लोकांसाठी सोमवती अमावस्या अनुकूल आहे. या दिवसापासून व्यावसायिक जीवनात सकारात्मक बदल होतील. नवीन लोकांना भेटू शकाल. व्यावसायिक गुंतवणुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होईल. विवाहितांना चांगली बातमी मिळेल. मालमत्तेशी संबंधित व्यवसायात पैशांची आवक होईल. लव्ह लाईफ चांगलं राहील. जोडीदारासोबत रोमँटिक ट्रिपला जाऊ शकता.

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
twitterfacebook
share
(6 / 6)

इतर गॅलरीज